प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले क��� तुमच्या कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत, दोन्हींचाही अर्थ तर एकच आहे, मग असे दोन वेगळे शब्द का? शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा, त्या म्हणाल्या, चुकतोयस तू प्रविण,जे निरभ्र असते ते आकाश आणि जे भरून येते ते आभाळ..!!
"तुझ्या नानाची टांग" म्हणण्यात जी मजा आहे ती "Your maternal grandfather's leg" म्हणताना कधीच अनुभवता येणार नाही ;-)
मराठीत बोला, मराठीत भांडा 😂😂
जागतिक मराठ�� दिनाच्या शुभेच्छा !
@omkarthatte Omkar... हेच परवा मे म्हणत होते। माझ्या घरातील काही मंडळी आम्ही युद्धात गमावली आहेत। आणि all that is left are memories. Life goes on.. हे खरंय आहे, पण ते कस go on झालाय ते फक्त त्या अनुभवी माणसालाच माहीत आहे।हे वाचून निशब्द।
When you spend a lifetime making music and touching lives on a daily basis, it makes you an immortal.
शरीर निजले, पण आवाज आणि आत्मा निरंतर आहे।
🙏सदगति 🙏
83 lakh !!!!
Unbelievable number. On day 1 of the revised Guidelines for COVID vaccination, our nation has achieved a huge feat.
Decisions taken by Narendra Modiji have proved to be beneficial every single time.
With this pace, we will surely be #CovidFree in a few months.