मा. भीमनवार साहेब आपल्या नियुक्ती��ाठी हार्दिक शुभेच्छा.
येणाऱ्या काळात पदभरती पारदर्शक आणि गतिशील पद्धतीने पार पाडाल हीच अपेक्षा. MPSC कडे गट-क सरळसेवा पदभरती देण्यासाठी आमच्यासारख्या अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत, येत्या काळात जास्तीत-जास्त पदभरती MPSC राबवेल हीच सदिच्छा.
📍माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती