Aims for a prosperous society where every individual is considered as equal. We believe that even a simple hand of help can change the world for the better.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.
आज अहमदनगर सायकलिंग ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सायकल राईड चे आयोजन केले .उद्योजक श्री. गौतम मुनोत यांच्या "एक झाड आपल्या प्रियजनांसाठी" या आवाहनाचे स्वागत करीत सर्व सायकल राईडर्स नी वृक्ष लागवडीचा आणि त्यांच्या संवर्धनाचा संकल्प केला. #touchfoundation#Bicyclerider
"Masculinity comes with responsibility"
Royal Enfield a symbol of a masculinity has taken the responsibility of nature conservation along with touch foundation. Thank you to "Royal Enfield" for participation in . -Mr. Gautam Munot
#TouchFoundation#RoyalEnfield
"बाळा, शहरात इमारती बांधण्यासाठी लोकांनी हीच झाडे कापून टाकली होती आणि काँक्रिटची जंगले उभी केली. आपला आधारवड गेल्यावर आज मला सावलीचं महत्त्व कळलं बघ. आपल्या जुन्या रुढी-परंपरांचा खरा अर्थ आता कुठे मला समजू लागला आहे."
(2/2)
कोरोनामध्ये आपले वडील गमावल्याने शहरातून आपल्या आजीकडे आलेल्या मुलाने, आज वटपौर्णिमेसाठी बाहेर जाणाऱ्या बायकांकडे पाहून अंगणात उभ्या असलेल्या आपल्या आईला विचारले,
"आई, तू वडाची पूजा का केली नाहीस?" तेव्हा आईने दिलेले उत्तर ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. (1/2)
अमितजी मुथा यांचे प्रेरणादायी कार्य पाहून त्यांचा नावाचा प्रस्ताव आम्ही डेटॉलला पाठवला, याची दखल घेऊन डेटॉल च्या प्रॉडक्ट वर अमितजींचा फोटो लावून डेटॉल ने त्यांचा सन्मान केला आहे.
आपले,
टच फाउंडेशन.
(3/3)
#dettolsalutes#TheBetterIndia#Ahmednagar
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज प्रचंड वाढली. हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. जितो अहमदनगरने अमित मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली Oxygen Bank संकल्पना प्रत्यक्षात उतरवली व हॉस्पिटलमार्फत गरजूंना ऑक्सिजन मिळेल अशी व्यवस्था केली. (2/3)
श्री. अमित मुथा यांनी जितो च्या माध्यमातून या कोव्हीड काळात अगदी पहिल्या लाटेपासून समाजहितासाठी कोव्हीड सेंटर सुरू करणे, रक्तदान शिबिराचे आयोजन, पोलीस कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर्स यांना मास्क व फेसशील्ड वाटप असे नानाविध उपक्रम राबविले. (1/3) #DettolSalutes
Very few cities has “Date of establishment” & Ahmednagar is one of them. Celebrating its 531th anniversary today. In Ahmednagar, culture upholds its identity and all historical structures tells a story of its time.
Revealing the true Identity, Ahmednagar Gallery.
#Ahmednagar
"जय आनंद फाऊंडेशन" कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरतपणे काम करत आहे. दिवसरात्र रुग्णांची सेवा असो किंवा डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटल्स यांना हातभार लावणं असो, "जय आनंद फाऊंडेशन" नेहमीच अग्रेसर राहीलं आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याला टच फाऊंडेशन सलाम करते.
#Ahmednagar