Your travel partner for the best deals in Flights, Hotels and Holiday bookings. Specialist in Honeymoon, Senior Citizens, Groups and Corporate Travels.
शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ करिता एमएचटी - सीईटी - २०२२ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया दिनांक १०/०२/२०२२ पासून ते दिनांक ३१/०३/२०२२ पर्यंत सुरू राहील. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/1lt6aqPZz9 या संकेतस्थळावर भेट द्यावी.
बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन 1/2
समुद्राच्या उधाणाने कोकण किनारी भागाला तडाखा. आज सोमवारी गणपतीपुळे देवस्थान मंदिराच्या संरक्षण कठड्यावर अजस्र लाटा आदळून पाणी सुमारे साडे तीन मीटर उंच उसळत होते. पाणी थेट मंदिरापर्यंत येत होते. समुद्राचे पाणी थेट श्रींच्या चरणी येण्याचा अद्भुत नजारा गणपतीपुळे वासीयांनी पाहिला.
Kurtzy Washable Reusable 3 Layers N95 Plus Coatex Anti-Pollution Anti-Dust Face Mask with Filter Valve (Pack of 2) Black – Universal Size https://t.co/EIRp7B32S3 via @HINDI NEWS 24*7