As a King and as a man, H. H. Rajarshi Shahu Chhatrapati Maharaja was outstanding in his own times. His rule of 28 years from 1894 to 1922 may perhaps be described as the golden age in the history of the Maharashtra with reference to the renaissance of the masses. He found Kolhapur hopeless' and 'helpless' and left it hopeful and progressive.
~ Mr. Justice G. N. Vaidya 📜
माझा मित्र चंद्रकांत पाटील ह्याची पत्नी सीमा वहिनींना जाऊन आता ८ महिने झाले. वहिनी खूप कुटुंबवत्सल व कष्टाळू होत्या. त्यांच्या माघारी मोठी मुलगी समीक्षा हिने काल-परवाच इंदौरच्या प्रतिष्ठित कॅालेजमधून ‘बॅचलर ॲाफ डिझाईन इन ॲनिमेशन’ची डिग्री मिळवली. या आनं��ात आज सीमा वहिनी नाहीत. असत्या तर पदवीदान समारंभात आपल्या हुशार, होतकरू लेकीचं कौतुक बघून नक्कीच हुरळल्या असत्या. पण नियतीला मान्य नव्हतं…
मोठ्या बहिणीचं यश कसं सिलेब्रेट करावं या द्विधा मनःस्थितीत लहानी मुलगी सौंदर्या हिनं तिच्या स्वर्गीय मम्मीला म्हणजे सीमा वहिनीला पत्र लिहिलं. चंद्रकांतने मला मुलींचा काका म्हणून ते पत्र पाठवलं. पत्र वाचून सगळं काही डोळ्यांसमोर तरळलं. मन गहिवरलं. गेल्या वर्षभरात आधी सीमा वहिनी आणि नंतर लगेच चंद्रकांतची आई वारली. दुःखाचा मोठा डोंगर तयार झाला. तरीही बाप-लेकींनी एकमेकांना सावरत दिवस काढले. चंद्रकांतने दोन्ही हुशार मुलींना त्यांची खूप हौसमौज पूर्ण करत त्यांच्या परीक्षेतील चांगल्या प��राविण्यानुसार नामांकित कॅालेजेसमध्ये शिकवलं. लहानी सौंदर्या पुण्याला सिम्बायसिसमध्ये बीएसस्सी इन इकॅानॅामिक्स(रिसर्च)चं पदवी शिक्षण घेतेय. तिचं हे मम्मीला लिहिलेलं पत्र वाचून माझ्याकडून राहावलं गेलं नाही म्हणून मी (चंद्रकांतची परवानगी न घेता) आपुलकीच्या भावनेनं इथे शेअर करतोय. 🌿
@chandupatil25
पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका.
सावधान राहा सतर्क राहा!
अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा.
WhatsApp: +91 8799711259
ईमेल: [email protected]
पैशासोबत अहंकार, मी पणा व एक वेगळीच गुर्मी कंपलसरी येतेच, अशा वेळी आपले -
शिक्षण,
वाचन,
नम्रता,
भविष्यातली वाटचाल - प्लानिंग,
सर्वात महत्वाचं - “तो पैसा नक्की कोणत्या मार्गाने कमावलायं…”
यावर बरंच काही अवलंबून असते.
- प्रफुल्ल वानखेडे