He came to strike again. We were already waiting.
From analysing CCTV footage covering nearly 180 km to laying a trap with officers disguised as highway cleaning staff, our Crime Branch Unit-2 t̶r̶a̶c̶k̶e̶d̶ hunted down one of the most notorious chain snatchers of the state wanted in a whopping 48 criminal cases..!
🎥 महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन साखळी चोरी... पाठलाग... आणि महामार्ग स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेशातील पोलिसांच्या अचूक सापळ्यात आरोपी कसा अडकला, पाहा हे थरारक दृश्य.
#NashikCityPolice #NashikJillaKaydechaBallekilla
या ६ जणांनी दारूच्या नशेत एका कारवर दगडफेक केली... पण अंबड पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे नशा काही मिनिटांतच उतरली. सर्व ६ आरोपींना अटक. भा.न्या.सं. कलम ११०, १२५, ३२४(४), ३३३, ३५२ व २७० ३(५) अन्वये गुन्हा दाखल.
मोठमोठ्यांना आम्ही कायद्यापुढे झुकवलं आहे. उद्याचे गुंड बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या नव्या गुंडांनी स्वतःचा नंबर लावून घेऊ नये..नाहीतर तुम्हीही चिरडले जाल.
📞 Report street crime immediately by calling 112. To share a tip about such anti-social elements in your area, you may also send a message on Nashik City CP WhatsApp Number: 99 233 233 11. We will take them to task.
#ThisIsNashikCity
Pritam and pedro वेबसिरीज एकच नंबर बनवली आहे, थ्रिलर आहे एकदम अर्शद वारसी ची ॲक्टिंग नेहमीप्रमाणे जबरदस्त आहे,
आणि राजकुमार हिरानी चा मुलगा वीर हिरानी हे एक सरप्राइज पॅकेज आहे काय अभिनय केलाय त्या मुलाने टक्कर दिली आहे अर्शद वारसी ला, मजा येते सिरिज बघायला शेवटपर्यंत
नक्की बघा