महाज्योती फेलोशिप सरसकट मिळावी या मागणीला घेवून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत सत्यशोधक विद्यार्थी संघटना खंबीरपणे उभी आहे.
@CMOMaharashtra, #MahajyotiFellowship for all deserving VJNT OBC PhD scholars.
Let's break the barriers hindering the education of SC, ST, and OBC students.
@CMOMaharashtra#MahajyotiFellowship is the key to ensuring they not only enter but successfully complete their PhD studies.
डॉ. बाबा साहेब आंबेडकर स्वाधार योजनेला घेवून "स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती" गेल्या 30 दिवसांपासून पुणे येथे धरणे देत होती आता पुन्हा एकदा मुंबई च्या आझाद मैदानावर विद्यार्थी मागणीला घेवून आंदोलन करत आहेत.प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात..
@CMOMaharashtra
पोद्दार हॉस्पिटल वरळी येथे हॉस्पिटल प्रशासनाच्या लापरवाही मुळे एका विद्यार्थ्याचा बळी, विद्यार्थी आक्रमक परंतु तरीही पोलीस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर दडपशाही सुरू आहे.
सबंधित अधिकारी, डॉ यांच्यावर त्वरित कारवाही व्हावी..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
माय पत्र आलंय भिमाच
माय लाजून गालात हसायची
माय झिजत होती रात्रं दिस
तरी पत्रात हसून बोलायची
माय रामू झाली भीमाची
माय बहीण झाली शाहू ची
लढत होता भीम जरी
माय ढाल झाली भीमाची
-- तुषार पुष्पदिप सूर्यवंशी
2019 में एक इंटरव्यू में रवीश कुमार जी से पूछा गया था कि- अगर NDTV को सरकार की और से बंद कर दिया जाए तो क्या करोगे?
जवाब में रवीश ने कहा था - सड़क पर खड़े होकर न्यूज़ पढ़ देंगे। कही संविधान में थोड़ी कहा हैं पत्रकार न्यूज़ रूम में ही न्यूज पढ़ेगा क��ी पर भी पढ़ देगा।
@ravishndtv
दोन दिवसा आधी सत्यशोधक विद्यार्थी संघट��ा समेत काही विद्यार्थी संघटनांनी सरकारच्या परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णया विरोधात ऑनलाईन ट्विटर आंदोलन चालवले, त्याचा परिणाम नवीन पत्रक काढून सरकारने भूमिका बदलली.
अभिनंदन..
@Maharashtra_Svs