छटपूजेसाठी बदलापूर येथील उल्हास नदीत भराव टाकला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नदीपात्रात अशा प्रकारे हस्तक्षेप होत असल्यास पर्यावरणाचे आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचे नुकसान होऊ शकते. प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. @CMOMaharashtra@mieknathshinde
#CSMT रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी लावली जात असल्याचे निदर्शनास आले.
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांच्या इशाऱ्यानंतर गाणी बंद करण्यात आलेली आहे.
मनसेचे शिष्टमंडळ आज दुपारी २.३० वाजता CSMT मुख्यालयाला भेट देणार आहेत!
#मनसे@mnrkscr
प्रति @RailMinIndia, महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांवर #छठपूजा गीते का वाजवली जात आहेत?
महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि छटपूजेचा आण��� आमचा काही संबंध नाही त्यामुळे विनाकारण आमच्यावर सांस्कृतिक आक्रमण करू नका.
मुख्यमंत��री @Dev_Fadnavis आपण याकडे लक्ष द्यावे. #निषेध#म #मराठी
सर्द���, घसा दुखणे आणि खोकला हे “राष्ट्रीय आजार” जाहीर करायला हवेत.
टिप - प्रदूषित हवेमुळे हे अजिबात होत नाही.
आपली हवा-पाणी शुद्धच आहे.
मन आणि मेंदू खराब झाल्याने हे होतं असावं बहुदा.