मयांक चा मोठा भाऊ मेहुल लोहार याने जी मागणी केली आहे, त्याला फुल सपोर्ट...
सरकारने ही व्यक्ती खुली फिरणार नाही याची जबाबदारी घ्यावी. त्याला जगण्याचा अधिकार नाही...
असा संपवा, किंवा तसा संपवा..
विषय खल्लास..
#mayanklohar
कायदा आणि कुव्यवस्था.....
कुठे आहेत रेल्वे पो��िस....
थोड्याशा बाचाबाचीवरून खून मुडदे पडायला लागलेत
मानसिकता बिघडत चाललीये की संपूर्ण समाजात असंतोष वाढतोय की सहनशीलता अजिबात राहिली नाहीये....
प्रश्न हा आहे ह्या भडव्याच्या हातात चाकू आलाच कसा....
निश्चितपणे याचे बॅकग्राऊंड क्रिमिनल असेल
एका 22 वर्षाच्या तरुणाचा खून करणाऱ्याचा शेवट लोकांसमोर त्याच पद्धतीने करा..
@saurabhkoratkar दोघांना फाशी दिली पाहिजे, आणि देश भर याची news, Social media वर viral केली पाहिजे, Banners लावले पाहिजे ह्या दोघांच्या फाशी चे,
मगच उपयोग होईल,
@suvishelke सर्व सामान्यकडून बळजबरीने पैसा कमवला जातोय, कारण जसे एसटीने पैसे वाढवले आ��ा private वाले ही वाढवत आहेत, सर्व सामान्य माणूस भरडला जातं आहे. @PratapSarnaik
@yuvasamitibgm@ekikaranmarathi@marathi_bola कधी कधी visit करून आल्यावर वाटते कर्नाटक मधे आहे ते बरे आहे कारण म���ाराष्ट्र मधे असते तर पुण्या सारखी अवस्था झाली असती, Town planning ला काही अर्थ उरला नसता, बेक्कार रस्ते आणि पाण्याची गैरसोय पण झाली असती..
फक्त या दृष्टीने विचार केला तर, बेळगांव शहर बद्दल फक्त बोलत आहे
हायवेच्या बाजूच्या विहिरी मृत्यूचा सापळा बनत आहेत.
सरकारने एक विशिष्ट कालावधी निश्चित करुन अशा धोकादायक विहिरींचे ऑडीट करावे.
एकतर स���कारने या सर्व विहिरींवर जाळ्या बसवाव्यात किंवा जे शेतकरी स्वतः बसवतील त्यांना १००% अनुदान द्यावे.
हे काम चांगल्या कंत्राटदारा��ा किंवा विश्वासू सेवाभावी संस्थेला द्यावे म्हणजे जाळी बसवल्यावर दोन महिन्यांत तुटणार नाही.
सोपा उपाय आहे.. राजकीय इच्छाशक्ती असेल तर दिंडोरी आणि पंढरपूर सारख्या घटना टाळता येतील!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@MahaDGIPR