Train No. 12240 MMCT Duronto Express
Coach M4 AC not working from Jaipur. Passengers facing severe problem. Kindly resolve urgently.
PNR: 2618525792
@AshwiniVaishnaw@RailMinIndia @RailwaySev
Dear Railway Team,
I am travelling in Train No. 12240 MMCT Duronto Express from Jaipur to Mumbai Central.
Coach No. M4 AC is not working properly @RailMinIndia@IRCTCofficial@drmjpNWR
शिकायत कर्ता तुलसी जी 7666001731
ट्विटर (X) पर शिकायत डालने के लिए आप यह मैसेज कॉपी कर सकते हैं:
Dear Railway Team,
I am travelling in Train No. 12240 MMCT Duronto Express from Jaipur to Mumbai बोगी नंबर M4
@RailMinIndia@IRCTCofficial@drmjpNWR
Dear Railway Team,
I am travelling in Train No. 12240 MMCT Duronto Express from Jaipur to Mumbai Central.
Coach No. M4 AC is not working properly and passengers are facing difficulty due to heat.
Kindly resolve the issue urgently.
PNR: 2618525792 @RailMinIndia
Seat Nos: 43, 45,
जयपुर के Mangyawas Road, Narayan Vihar Vyapari Mandal area में रोड निर्माण कार्य बेहद लापरवाही से किया जा रहा है। सड़क पर मिट्टी, धूल और पत्थर फैले हुए हैं, पानी का छिड़काव नहीं हो रहा,जिससे दुर्घटना और प्रदूषण का खतराबढ़ गया है।
कृपया तुरंत कार्रवाई करें। @Jaipur_Nagar@RajCMO
📢 कृपया लक्ष द्या...
🚗वाहनचालक, प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन...
यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे.
सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी थांबल्यास मोठ्या दंडाची आकारणी केली जाईल. बेजबाबदार वर्तनाने अपघाताचा धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन वाहनधारक, प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#महाराष्ट्र #कनेक्टिंगलिंक #मिसिंगलिंक #मुंबईपुणेद्रुतगतीमार्ग
#Maharashtra
#MissingLinkProject
#MumbaiPuneExpressway
#MissingLink
#MaharashtraDevelopment
#MaharashtraMegaProject #CCTV
@MSRDC_official
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि प्रश्न मांडले:
✔️ रेल्वे गेट्स बंद झाल्यामुळे नवपाडा येथील रहिवाशांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.
✔️ वांद्रे स्टेशनच्या गेट क्रमांक १८ जवळ सरकता जिना बसवण्याची विनंती केली आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
✔️ माहीम येथे रेल्वे रुळालगतचे फेन्सिंग योग्य अंतरावर ठेवण्यास सांगितले, जेणेकरून नागरिकांच्या येण्या-जाण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
राघव चड्डा ने पार्लियामेंट में कंज्यूमर अधिकार से जुड़ा बेहद अहम और बुनियादी मुद्दा उठाया.
राघव चड्डा ने कहा, यूजर अपने मोबाइल फ़ोन पर जब डेली डाटा रिचार्ज कराता है, तो रिचार्ज प्लान के हिसाब से डाटा यूज लिमिट मिलती है,
यूजर का 1.5 GB, 2 GB या 3 GB डाटा रात को 12 बजे EXPIRE हो जाता है, यूजर का बचा हुआ डाटा कैरी फॉरवर्ड नही होता.
राघव चड्डा ने कहा, यूजर हर डाटा या प्लान पूरा पैसा देता है. अगर 3 GB में 1 GB डाटा बच जाता है तो उसे यूजर को दूसरे दिन मिलना चाहिए.
Monthly प्लान में कंपनी किस तरह डाटा लूट रही है, राघव चड्डा जी का पूरा वीडियो सुनिए. अक्सर हम सबका 30% या 40% तक डाटा बच ही जाता है. इस बचे हुए डाटा पर यूजर का ही अधिकार होना चाहिए.
@CMOMaharashtra@mybmcWardME चेंबूर कैम्प संतोषी मात। मंदिर के बाजू वाली गली के अंदर में बहुत मच्छर का प्रमाण बड़ा गया है। आप से निवेदन है। Fog किया जाए। कुणाल जनरल स्टोर के सामने वाली गली में मच्छर jaadaa हो गए है
बैरक नंबर 14/163 चेंबूर कैम्प
@mybmcWardMW Mumbai 400074
महाराष्ट्रावर आधीच ११ लाख कोटींचे कर्ज,
तरीही सरकार नवीन कर्ज घेऊन मोठमोठे प्रकल्प जाहीर करत आहे.
जनतेला रोजगार नाही, शेतकऱ्याला भाव नाही,
पण कंत्राटदारांची मात्र चांदी!
हा अर्थसंकल्प जनतेचा नाही, कंत्राटदारांचा आहे.@DrJyotiEGaikwad@VarshaEGaikwad#MaharashtraBudget