*दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा पाचशेहून अधिक गणेश मुर्ती नदी बाहेर काढण्यात आल्या, आनंदाची गोष्ट दरवर्षी तीन हजार पेक्षा अधिक मूर्ती बाहेर येतात या वर्षी हे प्रमाण खूप कमी आहे*
#cleanrivers#rivers
CISF Azadi Ka Amrit Mahotsav Cycle Rally starts from Yerawda Jail, Pune
1,703 km-long 27-day Rally from Pune to Delhi will cover significant places of freedom struggle
Details: https://t.co/2S9NKiLV2s
सीआयएसएफ आझादी का अमृत महोत्सव सायकल रॅलीला पुण्याच्या येरवडा कारागृह इथून प्रारंभ
#पुणे ते #दिल्ली 1,703 किलोमीटरच्या 27 दिवसांच्या प्रवासादरम्यान ही रॅली स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देईल
@DDNewslive@DDNewsHindi#AzadiKaAmritMahotsav