This is dn nagar metro station .. under metro station the work is going crane got catch fire urgent need of help.. take proper action on such situation @mybmc@Dev_Fadnavis@supriya_sule@DNNagarPS
📅दिनांक : ०१ सप्टेंबर २०२५
⏰️वेळ : दुपारी १२:३० वा.
📌स्थळ : के पूर्व
#आपलाविभागआपलीजबाबदारी या उपक्रमांतर्गत आज के/पूर्व बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग अधिकारी मा. श्री. नितीन शुक्ला जी यांची भेट घेऊन प्रभाग क्र. ७९ मधील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली
🗓️ दिनांक: 31 ऑगस्ट 2025
⏰ वेळ: सायं. 09:30 वाजता
📍 स्थळ: राम मंदिर गणेशोत्सव मंडळ, गोरेगाव (पश्चिम)
आज राम मंदिर गणेशोत्सव मंडळ, गोरेगाव (पश्चिम) येथील बाप्पांचे पावन व मंगलमय ���र्शन लाभले बाप्पा सर्वांना सुख, शांती व समृद्धीचा आशीर्वाद देवो हीच प्रार्थना 🙏💫
🗓️ दिनांक: 31 ऑगस्ट 2025
⏰ वेळ: सायं. 08:15 वाजता
📍स्थळ: मालपा डोंगरी, अंधेरी (पूर्व)
आज मालपा डोंगरी १ नं. व २ नं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी (पूर्व) येथील बाप्पांचे पावन दर्शन लाभले.
बाप्पा सर्वांना शांती, समृद्धी आणि मंगल आशीर्वाद देवो हीच प्रार्थना 🙏💫
🗓️ दिनांक: 31 ऑगस्ट 2025
⏰ वेळ: सायं. 07:30 वाजता
📍 स्थान: अंधेरी (पूर्व)
✨🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏✨
आज पूर्व मोगरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी (पूर्व) येथील महाराजांचे पावन दर्शन लाभले 🪔🌸
बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी आणि मंगल आशीर्वाद देव��� हीच प्रार्थना 🙏💫
📅 दिनांक : 31 ऑगस्ट 2025
⏰ वेळ : संध्याकाळी 7:00 वाजता
📍 ठिकाण : अंधेरी पूर्व
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार चे मुंबई उपाध्यक्ष श्री. शंकरराम पाटकर यांच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भेट दिली. या पवित्र व शुभ प्रसंगी गणरायाच्या
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार ��क्ष चे बेसिक वार्ड क्रमांक 79 अध्यक्ष श्री. जयेश शिरोडकर यांच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भेट दिली. या पवित्र व शुभ प्रसंगी गणरायाचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला.
@NCPspeaks
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी राज्यात शेती व शेतकऱ्यांना पूरक धोरणे आखून हरित क्रांती घडवून आणली. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Remembering Former Chief Minister of Maharashtra Vasantrao Naik on his death anniversary.
थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
My humble tributes and salutations to great freedom fighter, founder of Azad Hind Sena Netaji Subhashchandra Bose on his death anniversary.
पारशी बा���धवांचा अतिशय पवित्र दिवस अर्थात पतेती (नवरोज). आजपासून पारशी नववर्षही सुरु होते. प्रकाशाचे पूजन करुन पुर्वजांचे स्मरण आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. पतेतीनिमित्त सर्व पारशी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकून जगभरात देशाची मान उंच करणारे मल्ल खाशाबा जाधव यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
थोर साहित्यिक, संपादक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी शिलेदार पुरंदरच्या मातीत जन्मलेले आचार्य प्र. के. अत्रे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.