काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण याचं हैद्राबादच्या किम्स रुग्णालयात निधन. अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही नांदेडच्या लोकसभेत त्यांनी चमत्कार घडवला होता. प्रताप पाटील चिखलीकरांना हरवून ते जायंट किलर ठरले होते. डायलिसिसवर असतानाही कॅांग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन अत्यंत कठीण काळात त्यांनी भाजपविरोधात लढा दिला.
#Nanded #MaharashtraPolitics #Congress
प्रिय @ShelarAshish आशिष शेलार तुम्हाला मोदींची शप्पथ आहे.
तुम्ही म्हणाला होता की महाविकास आघाडीचे 18 खासदार आला तर मी राजकारणातून संन��यास घेईन.
तुमचं वचन पूर्ण करा. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आशिष शेलार यांनी वचन पाळायला हवं तर हे रिपोस्ट करा.
Head over to @advocacyxchange and follow along throughout July to learn more about the many exhibitor organizations, the work they’re doing for patient communities and for access to resources and more.
Global impact requires collective effort. Here’s how we can all work together to increase diversity in clinical trials. https://t.co/GPhDHcwTnO #BMSCommits#BMSHealthEquity
The most powerful time to be positive is when there is no reason to be positive. For positive focus is most valuable and useful not when it is an effect, but when it is a cause.
@RdmVibha @madhurimalvank1 मोदी 18 तास काम करतात, त्यांनी सरकारी लोकांना कामाला लावलं पाहिजे अशी अपेक्षा करायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात बदल करायला लागले तर केले पाहिजेत. सरकारी लोकं काम करत नाही म्हणून कंपन्या विकायच्या हा कुठला धंदा 😁