@SataraPolice मा. अधिक्षक
सातारा पोलीस
जुना आर टी ओ चौक ते भु विकास चौक दरम्यान रहिवाशांनी कसे ये जा करायचे.सध्या मुलांच्या परिक्षा चालु आहेत छोट्या मुलांना शाळेत पोहचायचे कसे व आणायचे कसे ? हा प्रश्न पडला आहे. तरी स्थानिकां रहिवाशांना सुट मिळावी. हि विनंती.