@sahiljoshii T-own planning impact!
means Thakur’s town planning vision..
गुंडांच्या हातात ३५ वर्षे सत्ता व (अवघे) वय वर्षे १६ च असलेल्या हरित वसईची तिरांजली देऊन मारून मुटकून + २९ गावे जबरदस्तीने ताब्यात घेऊन निर्मिलेल्या ‘क’ प्रवर्गातिल अकार्यक्षम महापालिकेची यशोगाथा! @sahiljoshii
I just removed a photo background in 5 seconds with https://t.co/kDvhyaQJrh! Try the easiest AI photo editor right now via @picwishcom#PicWish#PicWishReferral
It's your Captain Rohit Sharma signing off from T20Is after the #T20WorldCup triumph! 🏆
He retires from the T20I cricket on a very special note! 🙌 🙌
Thank you, Captain! 🫡
#TeamIndia | @ImRo45
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
@TheOfficialSBI is this your customer-centricity! Even your branch executives are also not serious towards helping & resolving customer issues?? Please do actively listen & understand customer needs?? We are not beggars - we want good service…
This is incredible engineering.
Next step:
Boston Dynamics's robotic control +
Tesla Autopilot's machine learning +
OpenAI's & DeepMind's self-play learning =
AGI dance party