सर्वांना महाराष्ट्र राज्य स्थाप��ेच्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्रानं ज्या ताकदीनं लढवला, त्याच ताकदीनं आज ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू! कोरोनाला हरवायचं असेल तर, घरातच रहा, रस्त्यावर उतरू नका!
@OfficeofUT@ShivSena@CMOMaharashtra धम्यवाद मा. मुख्यमंत्री साहेब असेच आपण मराठा आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे वापस घेण्याचा निर्णय घ्यावा ही नम्र विनंती