🙏🏻 *भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏
।। राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ।।*
कुठेही कधीही कुणाचीही कांता |
तरीही तिला मानिती जन्मदाता ||
असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल |
तिला साडीचोळीनिशी पाठवेल |
जय श्रीराम...
On #EngineersDay,saluting every engineer contributing towards a better society!
Tributes to BharatRatna Sir #MokshagundamVisvesvaraya on his birth anniversary!
भारतीय अभियांत्रिकीचे जनक भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!अभियंतादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एनडीएच्या उमेदवार श्रीमती द्रोपदीजी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !
सिर्फ मोदी है इस्लिये मुमकिन है....
#drupadimurmu@DroupadiMurmu__@PMOIndia
https://t.co/7jOdsBJoF4
शरद पवार सहकार महर्षी ते मराठा नेता असे नेहमी म्हंटले जाते. पण वास्तविकता काही वेगळी आहे. आणि ती खरी स्थिती उघड करत आहेत विजय शिवतारे. यातून वेगळेच पवार आपल्या समोर येतील.
नक्की बघा ..
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे सांगून २०१९ ला हॉटेलचे बिल एकनाथ शिंदेना भरायला लावले पण जेव्हा वेळ आली तेव्हा ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले!
असा गौप्यस्फोट भाऊ तोरसेकरानी केला आहे!
प्रेमात धोका खाऊन लोक IAS बनतात पण राजकारणात धोका खाऊन शिंदे साहेब थेट मुख्यमंत्रीच बनले !😇
तराणे जयाची असे जन्मभूमी
श्रीदत्तउपासना नित्यनेमी
गुरू वासुदेवे कृपा पूर्ण केली
नमस्कार नानांस माझा त्रिकाळी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
#गुरुपौर्णिमा_निमित्त_सर्व_क्षेत्रातिल_गुरूंना_शतशः_नमन
।श्री गुरुदेवदत्त।