वृत्तपत्र_मासिक_लेख*
आजच्या 18 मे 2026 दैनिक महाराष्ट्र टाइम्स मुंबई आवृतीत अर्थवृत्तांत मधील *‘फंडांचा फंडा’* लेखमालेतील सोळावा लेख 'योजनांचे एकूण खर्चाचे प्रमाण'
या लेखाची लिंक
https://t.co/fUmVN0z34J
*उदय पिंगळे*
*अर्थ अभ्यासक*
*#वृत्तपत्र_मासिक_लेख*
आजच्या 26 एप्रिल 2026 दैनिक महाराष्ट्र टाइम्स मुंबई आवृतीत अर्थवृत्तांत मधील *‘फंडांचा फंडा’* लेखमालेतील तेरावा लेख *’शार्प रेशो म्हणजे काय रे भाऊ!’* या शिर्षकाने प्रकाशित झाला आहे. आपल्या शंक आपण मेल करा [email protected]
*उदय पिंगळे*
#वृत्तपत्र_मासिक_लेख
काल 13 एप्रिल 2026 च्या दैनिक नवशक्तीतील मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक हित या सदरात माझा 'युद्ध आणि मौल्यवान धातूंचे घसरते भाव' हा लेख संक्षेपीत स्वरूपात प्रकाशित झाला आहे.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
वृत्तपत्र_मासिक_लेख*
आजच्या 13 एप्रिल 2026 दैनिक महाराष्ट्र टाइम्स मुंबई, पुणे आवृतीत अर्थवृत्तांत मधील *‘फंडांचा फंडा’* लेखमालेतील अकरावा लेख *’योग्य योजना निवडण्यासाठी’* हा संक्षेपीत स्वरूपात प्रकाशित झाला आहे.
*उदय पिंगळे*
*अर्थ अभ्यासक*
*#वृत्तपत्र_मासिक_लेख*
आजच्या 06 एप्रिल 2026 दैनिक महाराष्ट्र टाइम्स मुंबई आवृतीत अर्थवृत्तांत मधील *‘फंडांचा फंडा’* लेखमालेतील अकरावा लेख *’कोणता फंड घेऊ हाती’* या प्रकाशित झाला आहे. मूळ लेख वाचण्याची लिंक-
https://t.co/7jJGfsf8xo
*उदय पिंगळे*
*अर्थ अभ्यासक*
*#वृत्तपत्र_मासिक_लेख*
आजच्या 29 मार्च 2026 दैनिक महाराष्ट्र टाइम्स मुंबई, पुणे या आवृतींत अर्थवृत्तांत मधील *‘फंडांचा फंडा’* लेखमालेतील दहावा लेख *‘योग्य गुंतवणूक करा, लाभ समजून घ्या’* या शिर्षकाने संपादित लेख प्रकाशित झाला आहे.
*उदय पिंगळे*
*अर्थ अभ्यासक*
#वृत्तपत्र_मासिक_लेख
कालच्या 30 मार्च 2026 च्या दैनिक नवशक्तीमध्ये 'कालसुसंगत नवा आयकर कायदा 2025' आणि दैनिक प्रहारमध्ये 'आयकर- करमुक्त भत्ते' हे लेख मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहकांसाठीच्या साप्ताहिक सदरात प्रकाशित झाला आहे.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
#वृत्तपत्र_मासिक_लेख
आजच्या 23 मार्च 2026 दैनिक महाराष्ट्र टाइम्स मुंबई, नागपूर आणि नाशिक या आवृतींत अर्थवृत्तांत मधील फंडांचा फंडा लेखमालेतील नववा लेख ‘फॅक्टशीट….अर्थात फंडांचे प्रगतीपत्रक ’ हा लेख प्रकाशित झाला आहे.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
#Transforming_Conciliator_to_Mediator I have successfully completed 40 Hrs Mediation Training Programme held at Maharashtra National Low University, by Main Mediation Center Bombay High Court under the aegis of Hon'ble MCPC, New Delhi form 4th To 8Th March 2026.
UK Pingale
#वृत्तपत्र_मासिक_लेख
आजच्या 2 मार्च 2026 दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या सर्व आवृतींत अर्थवृत्तांत मधील फंडाचा फंडा या सदरात योजना- लाभांशवितरण की वृद्धी? हा लेख प्रकाशित झाला आहे म्युचुअल फंड विषयीच्या शंका आपण
[email protected]
मेल कराव्यात.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
*#अर्थभान*
स्प्रेडिंग नॉलेज आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब यांच्या सहकार्याने मी * अर्थभान* या नावाची कार्यशाळा घेत आहे. ही कार्यशाळा 9 मार्च ते 13 मार्च 2026 या कालावधीत रात्री 08:30 ते 09:30 या वेळेत झुमवर असेल
*उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक*