उद्योजकांच्या समस्या जागेवरच सुटणार..
सातारा जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी व तरुणांच्या रोजगारासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे रोजगार मेळाव्यात केली होती मागणी या मागणीला प्रतिसाद देत साताऱ्यात MIDC प्रादेशिक कार्यालयास मान्यता मिळाली आहे.
#सातारा#midc
खासदारकीची शपथ संपन्न....
१८ व्या लोकसभेचा सदस्य म्हणून आज लोकसभेत शपथ घेतली. सातारा जिल्ह्यातील जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहू !
#memberofparliment
देशातील ‘बुद्ध सर्किट’ च्या धर्तीवर राज्यात ‘स्वराज्य सर्किट’ दळणवळण प्रकल्प साकारणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधान्या राजगड, रायगड आणि सातारा जोडणार. छत्रपतींचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचविणार..
#PMOIndia#modiji#rajdhanisatara#BJP4Maharashtra#bjp#Maharashtra