बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, त्याग आणि एकमेकांच्य��� रक्षणाची निस्वार्थ भावना जपणाऱ्या पवित्र रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
या प���रेमाच्या धाग्याने बहीण-भावाचे नाते सदैव अधिक घट्ट, स्नेहपूर्ण आणि आनंदी राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
आमचे मित्र सुप्रसिद्ध उद्योजक
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे
(विश्वस्त, उत्सव प्रमुख)
पुनीतजी बालन
आपणांस वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा...🎂💐
आधुनिक भारताच्या उभारणीला नवी दिशा देणारे, तंत��रज्ञान, शिक्षण आणि दूरसंचार क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणारे भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधीजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मा.श्री. श्रीकांत पाटील (शहर अध्यक्ष, पुणे पूर्व)
मा.श्री. विशाल तांबे (शहर अध्यक्ष, पुणे पश्चिम)
राष्ट्रवादी काँग्रेस प��्ष शरदचंद्र पवार नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष
पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन
Shrikant Patil
Vishal tambe
महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू आणि लोकभिमुख नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. (आबा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून प्रसंगी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्त यांना विनम्र अभिवादन'..!