Offlineexam घ्यायची असल्यास,जो ७०-८०%सिलॅबस ऑनलाईनपद्धतीने शिकवून झालाय,तो वगळून उरलेल्या२०%वर घ्या, आणि तस बघायला गेले तर त्याची पण गरज नाही क��रण बऱ्याच मुलांच्याalready२०% उरलेल्या सिलॅबस वरin-semयाoffline झालेल्याआहेत.
#OnlineExam_For_All_Universities
@OfficeofUT
@samant_uday
एकीकडे #Corona वाढत आहे @TOIMumbai ने देखील स्पष्ट केलं आहे, तरीही मा. @udaysamant साहेब विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहेत, हे विध्यार्थ्यांना समजे ना स झालंय. साहेब तुम्हाला #OfflineExam घ्यायच्या आहेत तर नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होईल आणि #Corona स्थिती बरी राहील तेव्हा
शेकडो विद्यार्थ्यांचे एकच म्हणणे आहे #SummerExam#Online घ्या आणि नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमापासून #Offline_Exam सुरू करा, नुकतेच एका विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले असे किती विद्यार्थ्यांचे बळी गेल्यानंतर तुम्हाला विध्यार्थ्यांच्या समस्या समजतिल म्हणजे विध्यार्थ्यांना आपले
#pharmcistrights 12 वी पास विद्यार्थ्यांना मेडिकल उपकरणांची विक्री करण्याबाबतच्या निर्णयाचा आम्ही फार्मसिस्ट बंधू जाहीर निषेध करतो,हा निर्णय विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात ओढण्यापेक्षा दूर नेणारे ठरलेच सोबतच फार्मसिस्ट बंधूंवर अन्यायकारक नक्कीच ठरेल @rajeshtope11
@AjitPawarSpeaksदादा,लॉकडाउनमुळे शिक्षणासाठी भाड्याने राहणारेविद्यार्थी घरीआहेत,मात्र घरमालक त्यांना भाडेदेण्याची सक्ती करतआहेत.अनेकांचे पालक शेतकरी,मोलमजुरी करतात आणि शेतकरी हा आर्थि��संकटात असून यागंभीर परिस्थितीमध्ये भाडेकुठून देणार तरी सगळ��याविध्यार्थ्यां
सहकार्यकरावे,हीविनंती
@RRPSpeaks दादा,लॉकडाउन मुळे शिक्षणासाठी भाड्याने राहणारे विद्यार्थी घरी आहेत,मात्र घरमालक त्यांना भाडे देण्याची सक्ती करतआहेत.अनेकांचे पालक शेतकरी,मोलमजुरी करतात आणि शेतकरी हा आर्थिकसंकटात असून यागंभीर परिस्थितीमध्ये भाडेकुठून देणार तरी सगळ्या विध्यार्थ्यां
सहकार्यकरावे,हीविनंती
@bb_thoratसाहेब,लॉकडाउन मुळे शिक्षणासाठी भाड्याने राहणारे विद्यार्थी घरी आहेत,मात्र घरमालक त्यांना भाडे देण्याची सक्ती करतआहेत.अनेकांचे पालक शेतकरी,मोलमजुरी करतात आणि शेतकरी हा आर्थिकसंकटात असून यागंभीर परिस्थितीमध्ये भाडेकुठून देणार तरी सगळ्या विध्यार्थ्यां
सहकार्यकरावे,हीविनंती
@samant_uday
Hello, Sir please cancel the exam and take only last semester exam Because it's necessary for them to get the degree.
I hope you will understand,
Please don't play with students lives and promote the student from one class to their next class...🙏
@samant_uday