Funde Udhdav is a teacher in zilla parishad school in jalna Dist.& his service to students personality development and make to them develop for nation service.
We are happy to share that we have registered to organise the ‘Yoga Sangam’ as part of #IDY2025. You can also become a ‘Yoga Sangam’ organiser by visiting https://t.co/XD94Vn2om3 and be a part of this movement #YogaforOneEarthOneHealth
@MaheshDeshmukhs@AjitPawarSpeaks शिक्षकांना 12 वर्षयनांतर एक बढती मिळते व त्यातही फक्त 700 रुपये पगारात वाढ होत असेल तर ती न शासन देऊन एक पोरखेळ शिक्षकांबद्दल करत आहे ,देशाची भावी पिढी घडवणारा च जर अन्याय शोषित असेल तर त्याच्याकडून देश घडणार अशी अपे��्षा करणे चुकीचे आहे .दादा शिक्षकांनाच्या या मागणीकडे लक्ष द्या.
माझ्या सर्व मित्र,नातेवाईक ,आप्ते���्ट यांना येणारे वर्ष सुखी ,समाधानी ,आनंदमयी ,आरोग्यदायी जावो अशी सदिच्छा व सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
*तिळगुळ देऊन नवी नाती जोडण्याचा आणि*
*जुनी नाती समृद्ध करण्याचा सण मकर संक्राती,*
*तिळाच्या स्नेहाने आणि गुळाच्या गोडव्याने आपली नाती वृद्धिंगत होवो,*
*सर्वांना सुख,समृद्धी,भरभराट आणि आरोग्य लाभो.*
*मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उद्या दिनांक 04/10/2021पासून शासन निर्देशानुसार अधिकृत वर्ग 5 ते 8 (ग्रामीण) व 8 ते 12 ( शहरी) शाळांना ��ुरवात होत आहे ,सर्व विद्यार्थी व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छ्या !!!!!