शर�� पवारांनी विधान परिषदेच्या 7 जागा दिल्या होत्या, भाजपसोबत 12 वर्षे असून एकही जागा मिळाली नाही; रामदास आठवलेंची जाहीर खंत
https://t.co/Zml5cF4Jxx
#RamdasAthawale #BJP #Mahayuti #Maharashtra #Election
मीनाक्षी शिंदे, आज ठाकरे कुटुंबावर टीका करताना जरा भूतकाळात डोकावून पाहा!
ज्यांनी तुम्हाला ठाण्याच्या प्रथम नागरिकपदाचा महापौरपदाचा मान दिला, त्याच ठाकरे कुटुंबाविरोधात आज तु���्ही ज्या पद्धतीने बोलता, ते पाहून कृतज्ञता हा शब्द तुमच्या राजकीय शब्दकोशातूनच गायब झाला की काय,
1/2
मीनाक्षी शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना उद्���व बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीचे प्रत्युत्तर..! शिवसेना विभाग प्रमुख दिवंगत प्रदीप पुणेकर यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
#JusticeForPradeepPunekar #ShivSenaUBT #ThanePolitics #MahilaAghadi
If Gyanesh Kumar doesn’t resign, cockroaches from across India will march to Delhi & protest at Jantar Mantar on October 10.
If Delhi Police tries to stop us, wherever they stop us will become our Jantar Mantar..
Ours will be a peaceful andolan. We will walk on the path shown by Mahatma Gandhi. It is up to the Govt & the Delhi Police whether they respect our right to peaceful protest or repeat the brutality we witnessed on July 20.
This is a fight to save our democracy. Every citizen who wants free & fair elections must join.
Thank you, Mumbai Police, for your cooperation today. Salute to all the police personnel who were on duty! Jai Hind🇮🇳
Delhi Police, seekh lo kuch Mumbai Police se. 🙂
Mr. Sachin Mittal @jaipur_police,
ARREST @Sanjay_Dixit and all those handling the quoted @JaipurDialogues tweet immediately.
This is blatantly blasphemous and a deliberate insult to the Father of the Nation.
cc: @svoruganti1466 (Chief Secretary, Rajasthan)
@Rajeev_ips (DGP, Rajasthan Police)
पूर्णेकर हत्या: Updates
मॅडम मीनाक्षी शिंदे,
निखिल पवार उर्फ बावड्या याला पोलिसांनी अटक केली आहे,
तो कोणाचे आदेश पाळत होता?
तो कोणाचा माणूस होता?
हे या फोटोत स्पष्ट दिसत आहे ।
@Dev_Fadnavis@AmitShah@PMOIndia
Mumbai showing up to reclaim democracy!!
I hope all are heading here to support this protest by the CJP!
The BJP’s despotic regime has snatched away our vote, our voice and that’s what we must reclaim!
This isn’t political, this is about the country! This about our democracy, our vote, our constitution!
Gaddaar Gyanesh MUST go!
आज महात्मा गांधीजींची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त त्याच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या ��ुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्या सोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो.
पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं... आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्��ा ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात.
आज आंदोलनांकडे संशयाने पाह���लं जातं, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी गांधीजींची सर्वाधिक गरज आहे.
गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती?
मला वाटतं—सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य!
सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्���ा आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं..
लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे.
म्हणून गांधीजी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये.
महात्मा गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे
त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा;ठाण्याचे पोलिस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन असे ही बाई धमक्या देत आहे,
पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय!
हिची अटक कधी होणार?
ठाण्याचे “बीड " झाले आहे
या लेडी डॉन ला कोण वाचवतेय?
पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय?
अमित शहा ने कोठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र?
ठाणेकरांनो जागे व्हा;
बोला
व्यक्त व्हा
रस्त्यावर उतरा!
जय महाराष्ट्र!
@Thane_Police@Dev_Fadnavis@pmo@AmitShah