🚩 रोजगार सत्याग्रह – चलो, छत्रपती संभाजीनगर
वर्षानुवर्षे सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती प्रलंबित ठेवून लाखो मेहनती बेरोजगारांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या *रोजगार विभागा*तर्फे “रोजगार सत्याग्रह” आयोजित करण्यात आला आहे.
📍 स्थळ: संभाजीनगर
🗓️ दिनांक: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५
⏰ वेळ: सकाळी ९ वा. – क्रांती चौकातून सुरुवात → MSEB सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय → विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन
✊ उद्दिष्ट:
बेरोजगारांचे न्याय्य हक्क, रोजगार निर्मिती व सरकारच्या दडपशाहीविरोधात ठाम आवाज!
🔑 मुख्य मागण्या:
1️⃣ ITI, डिप्लोमा, अभियांत्रिकीतील रिक्त पदांची तातडीने भरती
2️⃣ स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
3️⃣ कंत्राटी सेवामुदत ३ वर्षांवरून १ वर्ष
4️⃣ पदविका परीक्षा नियमित भरतीत समाविष्ट
5️⃣ वंचित विद्यार्थ्यांना “आउट ऑफ टर्न” संधी
6️⃣ सहाय्यक अभियंता भरतीसाठीची GATE सक���ती रद्द
7️⃣ कनिष्ठ अभियंता पदासाठी वयोमर्यादा वाढवावी
🌹 चला, बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी एकजूट होऊया. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी ठाम आहे!
@INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @drkalyankale @Dhananjay4INC @incaurangabad @INCAurangabad_ @IYCMaha @NSUIMH @MaharashtraPMC @degree_holders @Mpsc_Andolan @HriishikeshPatil
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics
#रोजगारसत्याग्रह #CongressForYouth #VoterAdhikarYatra
TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला त्यात अनेकाना खूप छान मार्क मिळाले त्यावर शंका नाही (अपंग उमेदवार )चुकीच्या पद्धतीने लेखनिक वापरून मार्क मिळवले तर त्यावर शंका आहे.
सर्वात महत्त्वाचे..
2023 मध्ये IBPS परीक्षा घेतली त्याचा निकाल लावताना उमेदवाराचे नाव, जन्मतारीख ,लिंग, रोल नंबर,जात, समांतर आरक्षण,अभियोग्यता मार्क, बुद्धिमत्ता गटातील मार्क,200 पैकी एकूण मिळालेले मार्क असा निकाल दिला होता म्हणून त्यात पारदर्शकता जास्त होती.
त्या उलट
2025 (TAIT 3) परीक्षा IBPS घेतली मात्र निकाल लावताना नॉर्मलाझेन न करता नाव, रोल नंबर,एकूण मार्क
अस जाहीर केलं म्हणून निकालात पारदर्शकता कमी दिसत आहे.
या निकाल लावण्याच्या पद्धतीवर शंका आहे म्हणून हा निकाल पूर्वीसारखा लावावा ही मागणी घेऊन पुढील दिशा ठेवली जाईल.!
190 पासून ते 00 पर्यंत मार्क मिळाले त्या यादी समोर कॉलम जोडून पूर्वीसारखा निकाल लावलाच पाहिजे ही मागणी आहे.
लढू आणि जिंकू.!!
#TAIT3_निकाल #घोटाळा #TAIT_निकालपारदर्शक_लावा
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks@Dev_Fadnavis@RealBacchuKadu@RahulAsks@ShrimantManey@Dhananjay4INC @degree_holders @abpmajhatv@AbhijitKaran25@_prashantkadam@TulsidasBhoite@Sujat_Ambedkar@AnandrjAmbedkar@imshivrajmore@INCHarshsapkal@AbhiPawarBJP@GMinakshi_Sakal@lokmat@SakalMediaNews
काल TAIT परीक्षांचा निकाल लागला असून राज्यात टॉप करणारा उमेदवार 190 मार्क घेऊन पहिला आला त्याला गेल्या TAIT मध्ये 84 मार्क होते अन् आता इतका अभ्यास केला की राज्यात पहिला आला...!
"मनोज कुमार आठवला" पण IBPS निकालाची OMR,answer key काहीच देत नाही निकालाचे नॉर्मलाईशेन केलं नाही.187 उमेदवाराला परीक्षेत 00 मार्क मिळाले हे शक्यच नाही.
परीक्षांच्या पूर्वी अनेक गुण वाढवून देऊ म्हणून ��जेंट कॉल करत होते पण सढळ पुरावा मिळाला नसल्याने आम्ही शांत होतो पण आता हळूहळू हातात पुरावे लागत आहेत,लवकरच निकालावर कोर्टात जाऊ..!
काही तरी गोडबंगाल आहे.!!!
मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले त्यांचे अभिनंदन!!!
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @Dev_Fadnavis @AbhijitKaran25 @RahulAsks @Prksh_Ambedkar @AjitPawarSpeaks @degree_holders @Dhananjay4INC @abpmajhatv @VBAforIndia @GMinakshi_Sakal @lokmat @ShrimantManey @TulsidasBhoite @INCHarshsapkal
#tait3_निकाल_जाहीरकरा
राज्यात युवकांच्���ा भविष्यासोबत खेळणे राजकीय पुढाऱ्यांचे प्रामाणिक कर्तव्य झाले असून त्यांना कायम आशावादी ठेवायचे काम सुरू आहे.लाभाच्या योजना सुरू केल्याने तरुणाईचे भवितव्य धोक्यात आले आहे म्हणून तर केवळ स्पर्धा परीक्षा आयोजन करून त्यातील मिळालेली रक्कम हिशोबशिर लाभाच्या योजनेकडे वळवण्याचे टार्गेट ठरवले गेले आहे.
निकाल,भरती गेली उडत हाच नवीन उद्योग सुरू आहे.
@degree_holders
@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
Tait 3 निकाल जाहीर करा... गरीब विद्यार्थ्यांचे आणखी किती बळी घेणार आहे सरकार...शिक्षकांना न्याय द्या.. दररोज आम्ही मानसिक रोगी होत आहोत..किती अंत पाहणार आहे हे सरकार... आम्ही लाडक्या बहिणी आहोत.. आम्हाला न्याय द्या.. शिक्षक भरती लवकर पूर्ण करा.. जा��्त जागा हव्यात
परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देतो बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
TAIT 3 परीक्षा आयोजन करताना प्रचंड घाई केली परीक्षा सूचना दिलेल्या 20 दिवसात आवेदन अर्ज भरून परीक्षा सुद्धा घेतल्या पण परीक्षा घेऊन 60 दिवस लोटली आहेत तरी त्याचा निकाल लागला जात नाही? मार्क वाढवून देतो म्हणुन एजेंट धुमाकूळ घेतले आहेत मात्र परीक्षा परिषद कोणतीही अधिकृत माहिती देत नाही?
निकाल कधी लावणार विचारणा केली तरी पुढील आठवड्यात असे बोलून दिड महिना लोटला तरी निकाल लागला नाही म्हणून उद्या पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार असून शिक्षक भरती निकाल व प्रवित्र पोर्टल शिक्षकभरती पुढील दिशा कळवली जाईल!
@AbhijitKaran25@Prksh_Ambedkar@INCHarshsapkal@RRPSpeaks@dadajibhuse@Dhananjay4INC@Dhananjay4INC