एक पत्रकार म्हणून या सर्व घडामोडींचं जवळून साक्षीदार होता आलं, ही माझ्यासाठी पत्रकारितेचा अनुभव समृध्द करणारी बाब आहे. या काळात जे प्रेम महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय ते ऋण फेडनं कधीच शक्य नाही. त्रिवार धन्यवाद महाराष्ट्र !!!
एक पंचवार्षिक पूर्ण झाली. या राज्यानं या पाच वर्षात अनेक राजकीय उलथापालथी बघितल्या, समाधान एवढच आहे, जे घडलं ते या राज्यातल्या जनतेला दाखवता आलं. असा काळ कदाचित राजकारणात पुन्हा येणार नाही. या काळात काय काय घडलं ते लिहिण्याचा योग कधीतरी येईलच.
गुरुवारी 5 डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या दिवसाचा टीआरपी आला, टीव्ही9 मराठी त्या दिवसी नंबर 1 आहे, पाच वर्षाआधी 2019 च्या विधानसभेचा निकाल लागला, त्या दिवसी टीव्ही9 नंबर 1 झालं होतं, त्या नंतर या चॅनेल नं मागे वळून पाहिलं नाही. आता पाच वर्ष झाली, एक वर्तुळ पूर्ण झालं,
Devendra fadanvis will be next CM of Maharashtra, decision conveyd to Eknath Shinde and Ajit pawar in a meeting held at Home Minister Amit Shah residence in Delhi.
Devendra fadanvis will be next Chief Minister of Maharashtra, decision conveyd to Eknath Shinde and Ajit pawar in a meeting held at Home Minister Amit Shah residence in Delhi.
Thank you for your kind words Megha! It's always fulfilling to see our hard work and experience pay off. Your words boost our morale and mean a lot to me!
Kudos to @umeshk73 and team for their 'frighteningly' accurate prediction of #Maharashtra.
Four days before the counting when he told me that BJP will halt at 10 seats, I refused to believe him. He then sat me down for a seat by seat analysis and his numbers prove to be true today.
Biggest flaw for Mahayuti - Candidate selection.
Why were unfit candidates chosen is a matter of internal introspection.
Every other detrimental factor comes after that.
मुस्लिम मतं, पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंविषयी मतं, सगळ्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तर. उद्धव ठाकरेंवर आरोप होतो की ते फक्त संजय राऊत यांना मुलाखत देतात, आता बघा आमचे प्रश्न ठाकरेंची उत्तर. संध्याकाळी 6 आणि रात्री 9 वाजता टीव्ही9 मराठीवर.
मुंबई मे होर्डींग गिरनेसे 14 लोगो की मौत हुईं, अब परमिशन किसने दी, इसको लेकर विवाद हैं. होर्डिंग उंचाई को लेकर अवैध था, इतना बडा होर्डिंग क्या प्रशासन को दिख नही रहा था. दिख रहा था, लेकीन भ्रष्टाचार ने इनकी आँखो पर पट्टी बांधी थी. जो 14 लोग गये वो भ्रष्टाचार के बली हैं.
वो सवाल जिसके जवाब ने महाराष्ट्र की राजनीती मे भूचाल लाया है. सब सोच मे है की राज्य की राजनीती के गर्भ मे क्या और कूछ होना बाकी है. उस सवाल और उसके जवाब को खुद प्रधानमंत्री ने ट्विट किया हैं.
https://t.co/bmXms801QU
जेव्हा एका पत्रकाराला पंतप्रधानांची मुलाखत करण्याची संधी मिळते, आणि त्या मुलाखतीतून राज्याच्या राजकारणात अजून खूप गोष्टी दडलेल्या आहेत, हे महाराष्ट्राला कळतं. त्या नंतर पंतप्रधान मोदींना व्यक्तिगत भेटताना ते आपुलकीनं विचारपूस ही करतात.
पंतप्रधान मोदींची ही मुलाखत महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणार. पंतप्रधान मोदी पहिल्यांदा उद्धव ठाकरें विषयी वेगळं बोललेत, या मुलाखतीत ते बोलले त्याचे अनेक अर्थ काढले जातील. राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडल्या, अजून अनेक गोष्टी घडायच्या आहेत. लोकसभा निकालाची वाट पहा.