संलग्नित महाविद्यालय #महात्मा_ज्योतिबा_फुले_आष्टी , श्वेता मंजू भास्कर कोवे हिने दुबई येथे पार पडलेल्या एशियन यूथ प्यारा गेम्स 2025 मध्ये पॅरा आर्चरी क्रीडा प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक,मिक्स कास्यपदक पटकावत भारत देश, गोंडवाना विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे.
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ महिला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विठ्ठल-रुक्मिणी नृत्याविष्काराने प्रेक्षकांना भक्तिरसात न्हाऊ घातले.
#CulturalHeritage
*कालावधी* - १८ महिने
*जागा* : ५०
*प्रशिक्षण स्थळ* : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
*अर्ज करण्याची अंतिम तारीख:* २० जुन २०२६
*नोंदणी लिंक:* https://t.co/dYnFWXsROM
*माहिती लिंक:* https://t.co/SwA61sOFMi
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत पदवी परीक्षा उत्तीर्ण व पदवीच्या अंतिम सेमिस्टर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व आणि मुख्य परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.
बिरसा मुंडा अध्यासन केंद्राच्या वतीने दिनाक १० जून रोजी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी सिनेट सदस्य उत्तमचंद कांबळे , सतीश पडोळे यांच्यासह शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
#बिरसा_मुंडा_अध्यासन_केंद्र
Our latest 'Vidyabhivyakti' Newsletter is now live! Explore updates, achievements, upcoming initiatives, and important insights in this edition. Read, share, and let us know your thoughts!
For detailed reading, please click on the link below.
https://t.co/CDXvxTvHq7
#Newsletter
गोंडवाना विद्यापीठाच्या एस.टी.आर.सी., गडचिरोली आणि #BAIF Institute for Sustainable Livelihoods Development, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय एस.टी.आर.सी. येथे पारंपरिक वैद्यराज (वैदू) यांच्यासाठी ‘पारंपरिक आरोग्य सेवा तज्ञ’ (आरोग्य सेवक) प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे आज छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
#ChhatrapatiShivajiMaharaj#rajyabhishekdin#YouthInspiration
गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयात #विश्व_पर्यावरण_दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे , आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.
आज 5 जून रोजी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
* ‘चंद्रपूरचे प्रदुषण आणि नागरिकांचा भूमिका’
* गोंडवाना विद्यापीठाच्या प्रदुषण नियंत्रण समितीचा उपक्रम
#निबंध_स्पर्धा#chandrapur
बी.एस्सी. (अॅनिमेशन अँड व्हीएफएक्स, फिल्म अँड टीव्ही प्रॉडक्शन, डिजिटल मार्केटिंग अँड अॅडव्हर्टायझिंग, मीडिया कम्युनिकेशन), बी.कॉम. (रिटेल ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स ऑपरेशन्स, BFSI) तसेच बी.बी.ए. (इव्हेंट मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत.
📢 शिक्षण आणि रोजगाराचा दुहेरी लाभ!
#बारावी_उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी #AEDP अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ घेऊन आले आहे रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रमांची सुवर्णसंधी.
💼 शिक्षणासोबत अप्रेंटिसशिप
💰 मानधनाची सुविधा
🎯 रोजगारक्षम कौशल्यांचा विकास
🎓 प्रथम वर्षासाठी निःशुल्क प्रवेश
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे नुकताच आयोजित लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती सोहळ्याच्या प्रकाशित झालेल्या बातम्या ..
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर#EducationalInitiative
🎓 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे
📚 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू!
✨ प्रथम वर्षाकरीता निःशुल्क प्रवेश (नोंदणी शुल्क फक्त ₹25)
✨ AEDP अंतर्गत रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
📍 आजच प्रवेशासाठी अर्ज करा आणि उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका!