Hello Guys, आपली तेजू आजपासून स्टार प्रवाह वरील "तुझेच मी गीत गात आहे" या मालिकेत मोनिकाच्या भूमिकेत आपल्या समोर येत आहे... आपल्या तेजुला आतापर्यंत जे प्रेम देत आला आहात तसेच प्रेम पुढेही राहू द्या.. रोज रात्री 9 वाजता आपल्या तेजुला पाहूया स्टार प्रवाह वर.❤️
#tejaswinilonari