Sales declined across six of eight cities, with Pune (-21%) and Ahmedabad (-20%) the weakest. MMR fell 7%, while Bengaluru declined 9%.
पुण्यात बिल्डर्सचे धाबे दणाणनार. IT फॉर्मात होती म्हणून पुण्यातील फ्लॅट विक्री जोमात होती. IT चे इंजिन मंदावत ��हे... 📉
WFH आले तर सुपडा साफ..
स्वामी विवेकानन्द कहते थे ठाकुर श्रीरामकृष्ण परमहंस मिट्टी के ढेले से हजारों विवेकानन्द निर्माण कर सकते थे। ऐसे परम गुरु की पुण्य तिथि की पूर्व संध्या पर कोटि कोटि श्रद्धांजलि।
#VivekanandaKendra
(Thakur, Ramakrishna, Swami Vivekananda, Kolkata, Belur Math)
On this Ekadashi, I am sharing Bhagavata-VaNi, an app that has the text/audio of the entire Srimad-Bhagavatam in a searchable, indexed form. Supports 10 Indic scripts with summaries at the Adhyaya level.
It is completely ad-free and free to use. Both Android and IOS - link below.
एक पड़ाव के बाद जीवन में मौन ही सबसे उत्कृष्ट अभिव्यक्ति बन जाता है जो शब्दों से नहीं, बल्कि चेतना की गहराई से संवाद करता है; जो चाहतों से मुक्त होकर आत्मबोध की अवस्था तक पहुँचा देता है।
भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदाम्।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्।।
(श्रीरामरक्षा)
रामनामाचे गर्जनापूर्वक स्मरण हे भवरोगाच्या (जन्ममृत्युचे चक्र) बीजाचा नाश करणारे (म्हणजे मुक्ती देणारे), समस्त सम्पदा प्रदान करणारे आणि यमदूतांना पळवून लावणारे आहे.
#सुभाषित#���राठी #संस्कृत
📖 Kalyan Magazine Subscription
🙏 To subscribe to the Kalyan magazine, you can take a Kalyan Subscription.
📲 For subscription-related assistance, please contact us on WhatsApp:
📱 +91 92354 00242
💬 Simply send a "Ram Ram" message, and our team will assist you with the subscription process.
✨ Stay connected with spiritual knowledge, devotion, and Sanatan culture through Kalyan.
🙏 Jai Shri Ram
मित्रांनो पुण्यात एफसी रोड-गुडलक कॅफे चौकात कधी गेलात तर तिथे एक आजी पेन्स विकत बसलेल्या असतात.
त्या आज्जी खूपच वयोवृद्ध आहेत. दृष्टी थोडी कमजोर असूनही त्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पेन विकण्याचं काम करत आहेत.
तुम्ही कधी त्या भागात गेलात तर त्या आज्जींकडून नक्कीच काही पेन्स गरज नसतानाही विकत ���्या. त्यामुळं काही अंशी का असेना त्यांची आर्थिक मदत होऊन जाईल. 🙏🏻🙏🏻
In the next 5 years, social media will change completely
You’ll see a sharp decline in semi-porn and low-effort content on Instagram and similar platforms
People will start craving educational and value-driven content more than cringe humour
गेली अनेक वर्षं भारतभर फिरताना मला एक गोष्ट वारंवार जाणवली ती म्हणजे आपल्या देशात दर ५०-१०० किलोमीटरला फक्त भाषा किंवा हवामान बदलत नाही, तर शेतीचं संपूर्ण चित्रसुद्धा बदलतं.
मी मूळचा सांगलीचा. माझ्या आसपासच्या भागात ऊस आहे, थोडं पुढे गेलं की द्राक्षं सुरू होतात. आणखी पुढे गेलं की केळी. तर आता हा बदल फक्त माझ्या जिल्ह्यात आहे असं मला वाटायचं. पण जेव्हा मी महाराष्ट्राबाहेर फिरायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक राज्याच्या शेतीमध्ये एक वेगळीच गोष्ट आहे. मध्यप्रदेशात सोयाबीन, पंजाबमध्ये गहू, उत्तर प्रदेशात भात, हिमाचलमध्ये सफरचंद असा प्रत्येक प्रदेश आपापलं वेगळेपण जपून आहे.
पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते एका वेगळ्याच बदलाचं...
२०१७-१८ मध्ये जेव्हा मी या भागांमध्ये फिरायचो, तेव्हा अनेक ठिक��णी शेतकरी अजूनही पाठीवर पंप घेऊन फवारणी करताना दिसायचे. पण काही वर्षांनी मी जेव्हा पुन्हा त्याच भागात गेलो तेव्हा चित्र पूर्णपणे बदललेलं दिसलं.
तर त्याचं झालं असं की, तेलंगणातले अनेक शेतकरी मला गावोगावी ड्रोन फवारणी करताना दिसले. तर दुसरीकडे महाराष्ट्रात फळबागांमध्ये ट्रॅक्टरवरून स्प्रे होताना दिसला. मध्यप्रदेशातील ज्या भागात ��ाही वर्षांपूर्वी ड्रिप इरिगेशनसुद्धा दुर्मिळ होतं, तिथे ॲडव्हान्सड् पद्धती कॉमन झाल्या आहेत. त्यासोबत हिमाचलमध्ये सफरचंद बागाही आता जागतिक दर्जाच्या झाल्या आहेत.
हे सगळं बघून मला वाटतं हा बदल फक्त टेक्नॉलॉजीचा नाही, तर शेतकऱ्याच्या विचारांचा देखील आहे.
आज शेतकरी मजुरांची कमतरता टेक्नॉलॉजीतून सोडवतोय, बदलत्या हवामानाला समजून घेतोय, नवीन प्रयोग करतोय, नवीन गोष्टी शिकायला तयार आह�� आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माहिती.
आज एका गावातला शेतकरी दुसऱ्या राज्यात काय चाललंय हे मोबाईलवर पाहतो. त्याला भाषेचा सुद्धा अडथळा राहिलेला नाही. म्हणूनच मला वाटतं, भारतीय शेती आता बदलण्याच्या टप्प्यात नाही. तर ती बदलाच्या प्रवासाला लागलीये.
आता इथून पुढची दहा वर्षं हा प्रवास आणखी वेगवान होईल. आणि हा विश्वास मला कोणत्याही रिपोर्टमधून मिळालेला नाही; तर तो भारतभरच्या शेतांमध्ये फिरताना, शेतकऱ्यांसोबत जगताना मिळालेल्या अनुभवातून आलेला आहे.
-संतोष जाधव (इंडियन फार्मर)
IMP Alert 🚨
There is a landslide occurred near the tunnel 2 exit of Pune to Mumbai lane of Pune - Mumbai Connecting Link Road, amidst extremely heavy ongoing rainfall.
FOR SAFETY REASONS, THE TRAFFIC IS DIVERTED SINCE 4 AM.
We are constantly monitoring the situation in close coordination with the Highway Traffic Police.
Commuters are advised to avoid travel if they can.
STAY SAFE !
A 15-year-old dream has come true today. I started a PhD with the dream of creating a system that chants any Sanskrit shloka perfectly.
And here I am opening sourcing 𝐕𝐚𝐠𝐝𝐡𝐞𝐧𝐮 - 𝐀 𝐯ṛ𝐭𝐭𝐚 (𝐦𝐞𝐭𝐞𝐫) 𝐚𝐰𝐚𝐫𝐞 ś𝐥𝐨𝐤𝐚-𝐭𝐨-𝐜𝐡𝐚𝐧𝐭 𝐭𝐞𝐱𝐭-𝐭𝐨-𝐬𝐩𝐞𝐞𝐜𝐡 (TTS) 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦 𝐟𝐨𝐫 𝐒𝐚𝐧𝐬𝐤𝐫𝐢𝐭. This is the world's first vrutta-aware, open-source TTS for Sanskrit Chanting.
गेल्या आठवड्यात नाशिक मध्ये आलो होतो.
नाशिक मध्ये आलो की महान नाथपंथी विभूती श्री गजानन महाराज गुप्ते (कवी बी यांचे धाकले बंधू) यांच्या गोदावरी काठी असणाऱ्या समाधी स्थानी गेल्यावरच एक वेगळाच विसावा मिळतो. आपल्या घरी आल्यासारखे वाटते.
त्यांचेच पुण्यामधील शिष्य श्री दादा महाराज आंबेकर (1996-1966) यांचे नाथपंथी ध्यानयोग हे पुस्तक माझ्याकडे खूप वर्ष होते. परंतु कोणीतरी वाचायला नेले आणि परत दिलेच नाही. त्यानंतर हे पुस्तक बाजारात कुठेच मिळत नव्हते.
परवा ते नाशिक येथे श्री. गजानन महाराज यांच्या समाधी स्थानी मिळाले.
त्याचबरोबर प्रत्यक्ष गजानन महाराज यांचे आत्मसाक्षात���कार मार्ग प्रदीप हे पुस्तक माझ्याकडे आहे. परंतु नवलाईची गोष्ट म्हणजे हे पुस्तक त्या काळात इंग्रजीमध्ये देखील लिहिलेले होते म्हणजेच साधारण 1940 मध्ये.
पाच सहा वर्षांपूर्वी पर्यंत तर या पुस्तकाची एकही कॉपी बाजारात उपलब्ध नव्हती करण्याचे प्रकाशन बंद झाले होते. परंतु पुण्यातील नेर्लेकर बंधू (दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या मंदिरासमोर) यांच्याकडे या पुस्तकाच�� फक्त एकच प्रत शिल्लक राहिली होती तिची झेरॉक्स मारून मी 2005 मध्ये हे पुस्तक मिळवले होते व वाचून काढले होते.
परंतु हे पुस्तक कितीही वेळा वाचले तरी देखील प्रत्येक वेळी अंतर्मनात बघण्याची एक नवीन संधी मिळते.
असो.
एकप्रकारे नास्तिक असणारे आचार्य अत्रे हे देखील गजानन महाराज यांचे प्रचंड कौतुक करत असत. कारण गजानन महाराज एका छोट्याशा तोडक्या मोडक्या घरामध्ये राहायचे. त्यांनी कधी आपली प्रसिद���धी केली नाही आणि कोणाला आपल्याकडे बोलावले देखील नाही. त्यांच्याकडे कोणी अनुग्रह मागायला गेले तर "मीच माझ्या गुरूंच्या पायाशी असलेली केरसुणी आहे मी तुम्हाला काय अनुग्रह देणार?" असे म्हणत असत.
त्यामुळे गजानन महाराज यांनी समाधी घेतल्यानंतर आचार्य अत्रे यांनी आपला लेख महाराजांबाबत वृत्तपत्रामध्ये छापला होता त्यामध्ये त्यांनी " कोणत्याही दांभिकपणाच्या व बुवाबाजीच्या गोष्टींपासून द���र असणारा आ��ुनिक काळात महाराष्ट्रातला लाभलेला सर्वात मोठा संत हरपला" असा मथळा आचार्य अत्रे यांनी नवयुग या आपल्या दैनंदिन पत्रकात लिहिला होता.
ज्यांना कोणाला नाथ संप्रदाय किंवा अध्यात्मिक साहित्य वाचण्याची गोडी असणाऱ्या लोकांसाठी हे दोन ग्रंथ म्हणजे खरोखर अत्यंत सुंदर मेजवानी आहे.
खूप वेगळ्या पद्धतीने ध्यानधारणा हा विषय हाताळणारे व अत्यंत प्रॅक्टिकली यात नक्की काय होते हे सांगणारे हे दोन पुस्तकं आहेत.
हे दोन पुस्तके जवळपास बाहेर उपलब्ध कुठेच होणार नाहीत. केवळ या समाधी स्थानी ती मिळतील.
जय गजानन महाराज 🙏🙏