कोण म्हणतो, विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेत १० टक्के आमदारांची अट आहे? आजवर दहा विरोधीपक्षनेते कसे झाले ते पाहा!
#महाराष्ट्र_विधानसभा ##विरोधीपक्षनेता
@RajendrajDarda अमजद इस्माल अमजद ने भी क्या खूब कंहा है के,...
कहाँ आके रुकने थे रास्ते,
कहाँ मोड़ था उसे भूल जा,
जो मिल गया उसे याद रख,
जो नहीं मिला उसे भूल जा।
Happy Birthday to the most dynamic and inspiring personality, our mentor and guide, @RajendrajDarda babuji, Editor-in-Chief of Lokmat!
May you continue to inspire and achieve new heights of success. Wishing you health, happiness, and endless joy in the year ahead!
@RajendrajDarda@lokmat खूप भावस्पर्शी आठवणी,
इतर औद्योगिक समुहांपेक्षा अधिक सामाजिक जाणिवा जागृत असल���ल्या टाटा समूहाने कायम शैक्षणिक संस्था, रुग्णालय उभारून देशासाठी भरीव योगदान दिलं आहे, या समूहाचे उद्दिष्ट आणि वारसा रतन टाटा यांनी समर्थपणे सांभाळत वृद्धिंगत केला,त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !🌿
एक अनुमान:
२४ तास लाईव्ह वाहिन्या, काही यु ट्यूब चॅनल, पोर्टलच्या मते हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे, राणे पुत्र हेच सध्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेते आहेत.
#vidhansabhaelection2024
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यावरही येथील जनता पारतंत्र्यातच होती. १३ महिन्यांच्या दैदिप्यमान लढ्यानंतर आजच्याच दिवशी मराठवाडा स्वतंत्र झाला. या मुक्तीसंग्रामातील सर्व हुतात्मा, स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन.
@lokmat
#मराठवाडामुक्तीसंग्राम
#Marathwada
#Muktisangram #liberation #Freedom
एक अनुमान:
एका महिला खेळाडूचे काही ग्रॅम वाढलेले वजन चालत नाही पण दुसऱ्या महिला खेळाडूमधील अतिप्रमाणातील पुरुष टेस्टोस्टेरॉन चालते.
#Olympics#Olympics2024#VigneshPhogat