@nareshmhaske मुंबईमध्ये शिवसेना भवन उभारणार ही तुमची घोषणा ऐकून आनंद झाला फक्त माझी एक सूचना आहे या वास्तूला शिवसैनिक भवन असे नाव द्यावे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या फाटक्या शिवसैनिकांसाठी ते हक्काचे घर असावे. @DrSEShinde@mieknathshinde
@BiggBossM6 Prabhu is so innocent. ज्यावेळी प्राजक्ता रियाज करीत असते तेव्हा प्रभू ला म्हणते माझा आवाज वर लागत नाही, तेव्हा प्रभू वर बघतो. तो विचार करतो वर म्हणजे नेमकं कोणत्या छतला आवाज लावते ही.