जाहिरात क्र. 248/2021, 266/2021, 267/2021, 268/2021, 81/2022 व 92/2022 या संवर्गांच्या चाळणी परीक्षांचे न��काल प्रसिद्ध करण्यात आले असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://t.co/U8UQOXntSy
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्���ांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृष��� अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.