आणखी किती बळी शासनाला हवे आहेत? साकीनाका नंतर साम टीव्ही च्या रियालिटी चेक मध्ये वांद्रे पूर्व येथील गटाराचे झाकण उघडं.. ना तिथे माणूस, ना तिथे सूचनाफलक, नाही बेरीगेट्..
@saamTVnews@mybmc
https://t.co/u7yD4obypC
9 वर्षांपूर्वी एलफिस्टन म्हणजेच प्रभादेवी रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगरा चेंगरी नंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम... आता चिखलातून आणि निमुळत्या रस्त्यावरून वाट काढत चाकरमान्यांची परीक्षा....प्रशासन जरा जागे व्हा....
https://t.co/v5NqOMJg8S
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील हे फुटणार मी आधीच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सांगितलेले - मनसेचे संदीप देशपांडे यांची माहिती अखेर खरी
@mnsadhikrut@SandeepDadarMNS@ShivSenaUBT_
https://t.co/oiVD9wtsgX