#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा#जाहिराती_कधी ?
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
१ जुन ते १५ ऑगस्ट २०२३ पूर्व��� ७५००० पदाच्या सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे. असं तुम्ही काही दिवसापूर्वी सांगितलं होत..
👉 तुम्ही सांगितलेली १ जून २०२३ तारीख पण उलटून गेली आहे तरीही राहिलेल्या सरळसेवा जाहिरात चा अजूनही पत्ता नाही.. येणाऱ्या ७ दिवसाच्या आत राहिलेल्या सर्व सरळसेवा जाहीराती टाकून तुम्ही दिलेल आश्वासन पूर्ण कराल हिच अपेक्षा, तुमच्या सरकार कडून सर्वसामान��य कुटुंब मधील मुलांच्या खूप अपेक्षा आहेत. 🙏🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @RVikhePatil
खरंच 144 कलम लागू आहे गड किल्ले पर्यटन यावर ?? आणि जर असेलच तर अजूनही लोक तिथे का फिरतात आणि त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार पोलिस डिपार्टमेट @PuneCityPolice आमच्यासारखे लोक जे 144 लागू आहे म्हणून घरी बसले त्यांनी काय करायचं.लोकांचे स्टेटस बघत बसायचे ? #Pune
ना मुख्यमंत्र्याच्या मुलाचा जीव गुदमरला ना त्यांना अस्वस्थ वाटले, सोबत त्यांचा लहानगा नातू पण पू��्ण पूजा होई पर्यंत बसुन होता.
कस आहे ना, हिंदुत्व हे रक्तात असाव लागत.
जय हरी विठ्ठल 🚩🙏
#थेटप्रसारण:-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून @mieknathshinde यांचा राजभवन येथे थपथविधी होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देत आहेत.
#Live https://t.co/yy2EUlM9OC
#Pune, Announcing Launch of 'Live Palkhi Tracking Page'👇to help you plan commute:
https://t.co/ndWSxi4EVN
View #Palkhi Routes,Latest Position..बंद रस्ते,वळविलेली वाहतूक आणि बरीच काही माहिती..
पालखी ��ोहळा २२ जूनला पुण्यात दाखल होताच सर्व अपडेट अपणाला एका क्लीकवर पाहायला मिळतील
शाळा बंद व बार चालू म्हणजे क्लास पेक्षा ग्लास महत्त्वच आहे सरकारला.
सलून चालू आणि ब्युटी पार्लर बंद.... या बद्दल काय म्हणायचे.कोरोना हा पुरुष आहे.
झोपते ऑर्डर काढतात का काय माहिती 😖
स्वतः बाहेर पडायचं नाही दुसऱ्यांना जाऊ द्यायचं नाही.
#maharashtralockdown
इंदिरा गांधी के कम्पेरिजन में PM मोदी की पोप्युलेरिटी की गुना ज्यादा है
इसलिए याद रखना अगर उन्हें खरोंच ��ी आई तो..
धरती हिलेगी नहीं बल्कि 10 हजार गुना अधिक भयानक वेग से डोलेगी
#BharatStandsWithModiJi
#IStandWithPMModi