काल पिंपरी येथुन कत्तलीसाठी ४ गोवंशाना #कसाई_लांड्यांनी गुंगी दिलेल्या गोवंशापैकी एका गोवंशाचा मुत्यु झाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मृत गोवंश महानगरपालिकेसमोर ठेवले आरोपींना त्वरित अटक करा नाहीतर उचलणार नाही... (1/2)
🚨 Chad Uncle in front of Dipke -
"Modi is a very good leader. He governed Gujarat for 12 years without any allegations against him.
He has also governed India for the past 12 years without any allegations"
Dipke's reaction 😭
धन्य आजि दिन । झालें संताचें दर्शन ॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥🚩
🚩 जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे निवडुंगा विठोबा मंदिर येथे याचि देही याचि डोळा दर्शन लाभले. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीची पूजा करून महाराजांसमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली. राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो अशी प्रार्थना केली.
🚩 Took darshan of the sacred Padukas of Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj at Nivdunga Vithoba Mandir, performed Puja of the Palkhi and bowed in devotion before Maharaj. The experience filled my heart with profound spiritual joy and inner peace. Prayed for the happiness, peace and well-being of all the people of Maharashtra.
🚩जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इनके पादुका के निवडुंगा विठोबा मंदिर में दिव्य दर्शन का सौभाग्य प्राप्त हुआ। जगद्गुरु संत ���्री तुकाराम महाराज इनकी पालकी की पूजा कर महाराज इनके समक्ष में नतमस्तक होकर अद्भुत आत्मिक शांति और आनंद की अनुभूति हुई। इस दौरान सभी की सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕙9.50pm | 10-7-2026📍Pune | रा. ९.५० वा. | १०-७-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #SantTukaramMaharaj
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल!
🛕Took darshan and blessings of Vithu Mauli and Rakhumai at Nivdunga Vithoba Mandir in Pune. Prayed for the happiness and prosperity of all.
🛕पुणे येथील निवडुंगा विठो��ा मंदिरात विठू माऊलीचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो अशी प्रार्थना केली.
🛕पुणे स्थित निवडुंगा विठोबा मंदिर में विठु माऊली एवं रखुमाई इनके दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस अवसर पर राज्य की सभी जनता के सुख, शांति और समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕙9.50pm | 10-7-2026📍Pune | रा. ९.५० वा. | १०-७-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #Ashadhiwari
#WATCH | Kolhapur, Maharashtra: Union Home Minister Amit Shah says, "...Earlier, we had to call the Shiv Sena Shinde faction after (Eknath) Shinde. Now, there is no faction. There is only one Shiv Sena."
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात भारताची समृद्ध परंपरा आणि स्थानिक उ��्पादनांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कडक उन्हाळ्यात आरोग्यदायी पेयांचे महत्त्व सांगत कोकण आणि गोव्याची प्रसिद्ध सोलकढी तसेच कोकम सरबत यांची विशेष दखल घेतली. यासह मा. पंतप्रधान मोदीजी यांनी महाराष्ट्र आणि कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा गावापासून जागतिक बाजारपेठेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित केला.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने आज ‘मन की बात’ कार्यक्रम में भारत की समृद्ध परंपराओं और स्थानीय उत्पादों को रेखांकित किया। उन्होंने भीषण गर्मी में स्वास्थ्यवर्धक पेयों के महत्व बताते हुए कोकण और गोवा की प्रसिद्ध सोलकढ़ी एवं कोकम सरबत की विशेष चर्चा की। साथ ही, मा. प्रधानमंत्री मोदी जी इन्होंने महाराष्ट्र और कोकण के विश्वविख्यात हापुस आम की गांव से वैश्विक बाजार तक की प्रेरणादायी यात्रा का उल्लेख किया।
(मन की बात | 31-5-2026)
@narendramodi @mannkibaat
#MannKiBaat #Mango #Alphonso #Konkan
आमचे नेते आणि देशाचे लाडके मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे असते. त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार!
@narendramodi
॥ गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ ॥
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यामुळे एकूणच या क्षेत्राचा एकूणच तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होणार आहे.
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला मिळालेला विजय हा जनतेनं विकास, सुशासन ��णि कणखर नेतृत्वाला दिलेला स्पष्ट कौल आहे.
या तिन्ही राज्यांतील मतदारांनी प्रगतीच्या मार्गाला दिलेला पाठिंबा देशाच्या पुढील वाटचालीला नवी ऊर्जा देणारा आहे. या विजयाबद्दल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री मा. श्री. अमित शाह साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#ElectionResult2026
@narendramodi
@AmitShah
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक प्रबोधन, ��मृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. ��हाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
This kind of exploitation of faith is deeply concerning and must be strongly condemned and some solution should be bought to save innocent Hindus.
#hinduism#pcmc#pune
Today, a shocking racket was exposed at Kalewadi Church. Rice bags workers were also spreading superstition in the name of religion, falsely claiming that all illnesses could be cured simply by consuming “holy water.”
#pcmc#pune#hindu#conversion
WTF😱
BJP GOVT COMING IN PUNJAB WITH @raghav_chadha AS CM?
Punjab Assembly- Total 117
Majority Mark- 59
AAP- 92
No. of MLAs needed to dodge Anti-defection Law- 62
Reportedly, Raghav has backing of 43 MLAs & more 18 in his contact.
WILL BE BIGGEST OP LOTUS IF IT GOES THROUGH🔥
#WATCH | Mumbai | At the Jan Aakrosh Mahila Sammelan, Maharashtra Minister Girish Mahajan says, "Today, women's power has taken to the streets against Congress. Women's power is aggressive across the country. The way Congress opposed the bill has caused a lot of anger among women."