असे प्रत्येक प्रकरणात का म्हणत नाही न्यायालय ?
डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणात राजकीय पक्ष अन् नेते यांचा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्या ! – मुंबई उच्च न्यायालय , https://t.co/Rgko7IaFW3
जगाला त्रासदायक ठरलेली जिहाद नावाची अंधश्रद्धा कुठल्या धर्मातून जन्माला आली याबद्दल जाहीरपणे थोबाड उघडण्याची हिंमत @OfficialUrmila ने दाखवावी. खुले चॅलेंज आहे. ही शेपटी घालेल....
देशद्रोहाचे कलमच काढून टाकणे हे @AshokChavanINC यांना मान्य नाही, असे स्पष्टीकरण अजूनही त्यांच्याकडून आलेले नाही.
कमाल आहे ! देशापेक्षा पक्ष मोठा ? देशापेक्षा एक खानदान मोठं ?
हे चव्हाण शिवरायांच्या महाराष्ट्रातील नाहीत....
वरसई (रायगड) येथे सरपंच आणि उपसरपंच यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ मिळवण्यासाठी गावाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची खोटी मिळकत दाखवली ! , https://t.co/jC0soGNU4R
@BJP4India प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन !
आणि भालचंद्र शिरसाट यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगू दिल्याबद्दल @TV9Marathi चे आभार !
समस्त पत्रकार, @INCIndia, @NCPspeaks और तथाकथित निधर्मी लोग अपनी धर्मनिरपेक्षता सिद्ध करने के चक्कर मे @RSSorg, हिंदू और हिंदुस्थान को गालियाँ देते देते कब पाकिस्तानप्रेमी हो गए उनको ही पता नही चला ।
पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद, अफजल हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है, कश्मीर कि आजादी तक जंग रहेगी जंग रहेगी.... अशा देशद्रोही घोषणा देणारा कन्हैय्या कुमार याला @waglenikhil यांनी निवडणुकिसाठी पाठिंबा आणि शुभेच्छाही दिल्या आहेत....
चर्चमध्ये नन्स वर होणारे लैंगिक अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी नन्सनी @nunstoo हा हॅशटॅग चालवला आहे. पण @waglenikhil@prasannJoshi@udaynirgudkar@RavindraAmbekar @rajeevkhandekar @mandarfanse इत्यादि कथित निष्पक्ष पत्रकारितेचे ठेकेदार या विषयावर चिडीचूप ! मिठाला जागताहेत का ?