मालवणी पोलीस ठाणे FIR No.१२८५. दि.०१/१०/२०२१ रोजी चोरट्यांनी रोख रक्कम २,४७,८००/-₹ आणि ७० ग्रॅम सोने घेऊन पळ काढला.आज १० दिवस झालेत पण कोणतीही प्रगती झालेली नाही.जगभर कौतुक असलेल्या मुंबई पोलिसांवर मुंबईकर कसा विश्वास ठेवू शकतात?@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@AslamShaikh_MLA