मनापासून आभार @Prksh_Ambedkar साहेब! हा विषय तरुणाच्या आयुष्यासोबत आखलेला डाव आहे.
#IBPS शिक्षकभरती #TAIT परीक्षा आयोजन केली मात्र त्या परीक्षांचे उत्तरतालीका देत नाही निकालाचे सामानिकीकरण करत नाही.त्याव��चून काही तरी सेटिंग सुरू आहे पण सढळ पुरावा मिळत नाही.आपण लक्ष द्यावे
राज्यात कंत्राट शिक्षकभरती जोरदार सुरू असून TET पात्र बेरोजगार भावी शिक्षकांवर अन्याय होतोय तर त्या निर्णयाने RTE act नुसार दर्जेदार शिक्षण देणे सरकारची जबाबदारी असून मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जातय याकडे लक्ष देऊन तो निर्णय रद्द करावा.शिक्षण आयुक्त कार्यालयातून तसा प्रस्ताव मंत्रायात पाठवला असून कंत्राट भरतीसाठी ठेवलेल्या जागा तात्काळ शिक्षक भरतीत सेकंड फेज भरतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात यावे.
@dadajibhuse@RanjitSDeol@Prksh_Ambedkar@atullondhe@NANA_PATOLE@RRPSpeaks
शाळेला अपात्र शिक्षक नेमण्याचा काळा निर्णय रद्द करून त्या मुलांना दर्जेदार व सक्तीचं मोफत शिक्षण का देत नाही? गोरगरीबांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षक नकोत का? 10% पदे आठ दिवसात भरणार होते काय झाल?सेकंड फेज भरती लवकर करून त्या शिक्षकांचे शोषण थांबवा शिक्षणसेवक रद्द करा.!
#शिक्षकभरती#second_phase@dvkesarkar हजारों पदे रिक्त आहेत,सर्व पात्रताही पुर्ण केल्या तुम्ही वारंवार अश्वासने दिली,त्यासाठी लोकशाही मार्गाने,राज्यभर लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषद निवेदन मोहीम5वेळा मुंबई,पुणे अन्नत्याग/धरणे आंदोलन तरीही तुम्हाला जाग का येत अजुन किती संघर्ष करायचा ?