🔅भगवंताने ऊसाला गोडवा दिला,पण त्याला फळ दिलं नाही.
🔅सोन्याला चमक दिली,पण त्याला सुगंध दिला नाही.
🔅चंदनाला सुगंध दिला,पण त्याला फुलं दिली नाहीत.
🔅समुद्राला विशालता दिली,पण त्याचं पाणी गोड केलं नाही.
🔅नदीला गोड पाणी दिलं,पण तिला स्थैर्य दिलं नाही.
🔅कमळाला पावित्र्य दिलं,पण ते चिखलात फुलवलं.
🔅भगवंताने स्वतः���्या अंशाला म्हणजेच
सूर्याला प्रकाश दिला,पण त्याला शीतलता दिली नाही.
🔅चंद्राला शीतलता दिली,पण त्याला स्वतःचा प्रकाश दिला नाही.
🔅विधात्याने हे सर्व काही जाणीवपूर्वक घडवून आणले.
विद्वानाला ज्ञान दिलं,पण संपत्ती दिली नाही.
🔅पराक्रमी राजाला सामर्थ्य दिलं,पण दीर्घायुष्य दिलं नाही.
हे सर्व यासाठी केलं,कारण...
अभावच माणसाला जमिनीशी जोडून ठेवतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻
#सुप्रभात
Concluding a very productive visit to Italy. My discussions with Prime Minister Giorgia Meloni covered a wide range of sectors. A key outcome of the visit was our decision to elevate India-Italy ties to a Special Strategic Partnership, which will add new momentum to our cooperation in the years to come.
I thank Prime Minister Meloni, the Government of Italy and the wonderful people of Italy for their friendship.
@GiorgiaMeloni
काही दिवसांपूर्वी एक किस्सा घडला, मी ट्राफिक सिग्नलवर थांबलेलो. कोणीतरी मला शंभूराजे म्हणून हाक मारली, माझ्यासोबत असं काहीतरी पहिल्यांदाच घडलं, याआधी असं कधीच घडलं नव्हतं. यावरुनच आपल्याला कळतं की, मी साकारलेली भूमिका लोकांना किती आवडलीय. यामुळे आता माझ्यावरची जबाबदारी खूप वाढलीय. - अभिषेक बच्चन, बॉलिवूड अभिनेता
#AbhishekBachchan #RajaShivaji #LatestNews
मस्साजोगमध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोण हरलं, याचं उत्तर ���क्त मतमोजणीच्या आकड्यांत नाही. गावच्या राजकारणात पराभव आणि विजय हे उमेदवारांपुरते मर्यादित नसतात; तिथं नाती, भावकी, जुने हिशोब, गावातील गट, प्रतिष्ठा आणि भविष्यातील समीकरणंही मतदान पेटीत उतरलेली असतात.
एकीकडे अश्विनी देशमुख पराभूत झाल्या, तर दुसरीकडे स्वरुपानंद देशमुख विजयी झाले. पण खरी गोष्ट अशी की, या निवडणुकीत अनेक अदृश्य चेहरे जिंकले ज्यांनी पडद्यामागून डाव साधला, वातावरण तयार ���ेलं आणि गावातील भावना योग्य वेळी योग्य दिशेला वळवल्या. वर��रणी सहानुभूतीचं वातावरण दिसत होतं, पण मतदानाच्या दिवशी गावानं वेगळाच निर्णय दिला.
गावचं राजकारण हे दिल्लीपेक्षा कठीण असतं, कारण इथं मतदार फक्त विचारावर मतदान करत नाही; तो नात्यावर, रागावर, मान-सन्मानावर आणि कधी कधी शांतपणे घेतलेल्या सूडावरही मतदान करतो. कट्ट्यावर रोज रामराम करणारा माणूस आपलाच आहे असं वाटतं, पण निकाल लागल्यावर कळतं की तो फक्त हसत होता, मनानं नव्हता.
म्हणूनच मस्साजोगच�� ही निवडणूक फक्त ग्रामपंचायतीची नव्हती; ती बीडच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राला एक संदेश देणारी निवडणूक ठरली. आणि शेवटी पुन्हा एकदा जुनं वाक्य खरं ठरलं
“भावकी आणि गावकीच्या नादाला कोणी लागू नये…!
पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे!
महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो.
महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवड���न आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या ��ार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसा���ी, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
सध्या X वर एक वाक्य गाजतंय,
किमान आता तरी राज ठाकरे नावाचा माणूस जिंकला पाहिजे, त्यामुळे रोज रोज मर���ठी अन् महाराष्ट्राचं हरणं बंद होईल.. !!
🚩 मुंबई आमची आहे आमची, अन् इथं आवाज ही आमचाच.. !!
मुंबईचा महापौर हा मराठीच होणार अन् तो आमचाच होणार.. !! (१/१)
@ManseSpeaks
क्यों कब और कैसे डूबी द्वारिक....??
श्री कृष्ण की नगरी द्वारिका महाभारत युद्ध के 36 वर्ष पश्चात समुद्र में डूब जाती है। द्वारिका के समुद्र में डूबने से पूर्व श्री कृष्ण स��ित सारे यदुवंशी भी मारे जाते है। समस्त यदुवंशियों के मारे जाने और द्वारिका के समुद्र में विलीन होने के पीछे मुख्य रूप से दो घटनाएं जिम्मेदार है।