फुरसुंगी पुणे सासवड रोड तुकाईदर्शन समोर लेक्सिकॉन शाळेसमोर अशा पद्धतीने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे
फुरसुंगी वाहतूक विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे
@CPPuneCity@PuneCityTraffic
तुकाईदर्शन फुरसुंगी येथून सासवड रोडला मिळत असणाऱ्या रस्त्याला शनी मंदिराच्या समोर मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अपघात होत आहेत तरी आपणास विनंती आहे की आपण ते खड्डे त्वरित बुजवावेत
@PMCPune