सदर ठिकाणी अदानी यांनी खोदकाम करून काम अपूर्ण ठेवले आहे. आम्ही तक्रार केली असता. तक्रार नंबर 300020824 देण्यात आला आहे. सदर तक्रार 16/8/2024 रोजी करण्यात आली होती. पण अजून अदानी यांच्याकडून आम्हास कोणताच प्रतिसाद भेटला नाही@adanielectricity@Bmcrsward@vbaIndia
रतन टाटा सर आपण जी 1613 गाडी डंपर हे बं�� केला आहे .त्यामुळे बहुतेक लोकांना काम करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे म्हणून आपण ती 1613 डंपर मार्केटमध्ये आणावी @ratantata @tatatippar @tataco @RNTata2000ceo
समता नगर पोलीस स्टेशन जवळ बाळ डोंगरी बस स्टॉप. सदर या ठिकाणी काही दिवसापासून दोन दगड पडून आहे येणाऱ्या जाणाऱ्या त्याचा त्रास होत आहे सदर ठिकाणी महानगरपालिकेने लक्ष घालावे @Bmcr/sward @BMCroad@in_shirsatvikas@VBAforIndia
सागर सोसायटी हनुमान नगर नियर महालक्ष्मी स्वीट्स येथे महानगरपालिकेच्या अंतर्गत रिपेरिंग चे एक महिन्यापासून काम चालू आहे .पण सध्या काम एक आठवड्यापासून बंद आहे. स्थानिक लोकांची तक्रार आहे की काम लवकरात लवकर पूर्ण करा.,@bmcwardr/s @mumbmc
आकुर्ली रोड वर महिंद्रा एलो गेट ते वडार पाडा रोड नंबर 1पर्यंत रोडच्या मधोमध डिव्हायडरचे काम झाले होते आणि काही कारणास्तव जुने डिव्हायडर उचलले गेले नाहीत याची महानगरपालिका यांनी नोंद घ्यावी@BmcR/Sward @in_shirsatvikas @
आकुर्ली रोड वर महिंद्रा एलो गेट ते वडार पाडा रोड नंबर 1पर्यंत रोडच्य��� मधोमध डिव्हायडरचे काम झाले होते आणि काही कारणास्तव जुने डिव्हायडर उचलले गेले नाहीत याची महानगरपालिका यांनी नोंद घ्यावी@BmcR/Sward @in_shirsatvikas @