My humble tributes to late Shri Vaikunthrao S. Dempo, Co-Founder, Dempo Group, on his 40th punyatithi. We continue to pursue his vision of ensuring that Goans have access to high quality education in Goa, while building institutions that contribute meaningfully to society.
Wishing everyone a vibrant and joyful #Holi!
May this festival of colours fill your life with happiness, positivity, and new beginnings. Let’s celebrate love, unity, and the triumph of good over evil.
Have a safe and colourful Holi!
SHIGMO LIKE ATMOSPHERE AT AZAD MAIDAN
Shigmo like atmosphere prevailed at Azad Maidan, Panaji on Thursday after RGP MLA Viresh Borkar ended his hunger strike. The six day long strike ended after govt cancelled the projects under 39A approved in St Andre constituency.
@vireshborkar #azadmaidangoa #goanews #shigmo #39aprotest #protestover #celebration #victory
युगप्रवर्तक, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवरायांनी या मातीला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
My Humble Tributes and Salutations to Chhatrapati Shivaji Maharaj on his Birth Anniversary.
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या प्रत्येक कणावर राज्य करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज🙏🏼
शौर्य, स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचा अद्वितीय संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ स��्तेचे नव्हे, तर जनतेच्या विश्वासाचे आणि सन्मानाचे प्रतीक होते.
शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा🚩
#छत्रपती_शिवाजी_महाराज #जय_शिवराय #शिव_जन्मोत्सव
शिवजयंती हा तुम्हा-आम्हा सर्वांच्या आत्मभानाचा सण आहे... कारण शिवबा राजांनी केवळ हिंदवी स्वराज्याच्या स्थापना केली असंच नाही तर सबंध रयतेच्या मनातही चिरंतर काळासाठी स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं, ज्या शिदोरीवर आजही ह्या भूमीत अठरापगड जातीची सामाजिक वीण घट्ट आहे.
शिवछत्रपतींमुळेच आजही स्त्रीशक्त��चा सन्मान राखण्यात इथला संस्कार कायम दिशादर्शक राहिला आहे... अशा ह्या शेतकऱ्यांच्या-कष्टकऱ्यांच्या महापराक्रमी रणधुरंदर युगप्रवर्तकास, रयतेच्या राजास, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
My Salutations to the eternal symbol of courage and the visionary founder of Hindavi Swarajya who reshaped the course of history, Chhatrapati Shivaji Maharaj, on his Birth Anniversary!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवज���ंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #Shivneri #Raigad #ShivajiMaharajJayanti #Maharashtra
My humble tributes to late Shri Vaikunthrao S. Dempo, Co-Founder, Dempo Group, on his death anniversary. We continue to pursue his passion for Goans to have access to high quality education in Goa.