राहुल गांधी जे वोट चोरी बद्दल बोलत आहेत
त्याची ढळढळीत डोळ्यांना दिसणारी उदाहरणे
1. चंदीगड महानगरपालिका
2. गोकुळ दूध संघ
3. राज्यसभा निवडणुका, आमदार फोडाफोडी, उमेदवारी बाद
बाकी सर्वसामान्य लोकांना अंधारात ठेवून विधानसभा, लोकसभा यामध्ये काय काय करत असतील ते फक्त ज्ञानेश जाणे!
बरं झालं, सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वातील समविचारी आघाडीचे २५ संचालक निवडून आले नाहीत…नाहीतर भाजपला २६ स्वीकृत संचालक घेऊन बहुमताचं गणित जुळवावं लागलं असतं!
#गोकुळ
सुनो @abp न्यूज़, मैं कोई कॉsल गर्ल या प्रॉस्टिट्यूsट नहीं हूँ.
जब भाजपा का आईटी सेल मेरा हौसला नहीं तोड़ पाया तो तुम जैसे गोदी मीडिया को कमान सौंप दी?
पहले भाजपा के नेता बेटियों की इज्जत ख़राब करते थे, अब तुम लोग भी बेटियों की इज्जत लूटोगे? इतनी हिम्मत? इतनी बेशर्मी? ये बात यहीं खत्म नहीं होगी @abp
बेटियों का सम्मान तुम लोगों के लिए खेल का सामान हो गया है?
@narendramodi@NCWIndia
मोदीची तुम्ही ज्ञानेशचा राजीनामा घेऊन टाका
नाहीतर उगाच ते दोन तारखेला परत बाहेर येऊन आणखी तुम्हाला शिव्या देतील तुमची प्रतिमा आणखीन ढासळेल
त्याच्या अगोदर त्याचा राजीनामा घेवून टाका
मला तुम्हाला दिलेले शिव्या आवडणार नाही