@lokmat हे सर्व काही Delimitation Bill पास करण्यासाठीच सुरु आहे...भले शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवली असेल पण ट्रिगर दुसऱ्याच्याच हातात आहे...नी पुढचे नंबर शरद पवार नी अखिलेश यादव ह्यांच्या पक्षाचा असणार...
@Rj_pranit ह्या भडव्याचा एकही शो परत लागता कामा नये....घरातले संस्कार ह्याने घरातच ठेवावेत त्याच प्रदर्शन त्याने बाहेर मांडू नये...ह्यापुढे जे काही प्रश्न पडले असतील ते घरात असलेल्या आई बहिण वहिनीला विचारावेत...
@LoksattaLive@CMOMaharashtra@PMOIndia
राज्यातील प्रत्येक नागरिकाकडून कर वसूल केला जातो. मग विकासकामे मात्र काही निवडक मतदारसंघांपुरतीच का मर्यादित राहतात?
जर विरोधी पक्षातील आमदारांना विकासनिधी मिळत नसेल, तर करदात्यांच्या पैशाचे वाटप नेमके कोणत्या निकषांवर केले जाते?
@SumitMNS9@Aniketspeak@mnsadhikrut चड्डी गँगचा गाडीत तेवढा दम नाही...
हिंदूच्या नावाने हे किंचाळणार पण राम मंदिरात चोरी झाली की हे गप्प बसणार...ह्यांच्या पक्षातील लोकांनी बलात्कार केले तरी गप्प बसणार...अमेरिकेच्या नौदलाने ३ खलाशी मारले तरी हे मोदीची Body Language कशी ह्याचे देखावे मांडणार....
@mnssocial_@mohol_murlidhar जनतेच्या मूळ प्रश्नांची ह्याला किती जाण असेल हे ह्यावरून दिसून येतं...काहीतरी फालतू आश्वासन द्यायची नी पेपरात आलेली त्याची कात्रण कापून ट्विटर रंगवायची एवढंच येत ह्याला...
@OmRajenimbalkr "हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्याविरुद्ध हा संघर्ष आहे..!"
नी त्याच कंपूत हा सामील झाला... मोठमोठ्या बाता मारणे नी प्रत्यक्षात कृती करणे ह्यात खूप फरक आहे..रक्ताच्या नात्याला काळीमा फासला नी अश्याचा आज फैसला झाला..हा तर हांडगा निघाला
@Sonalimumbai1 सलग ३ जहाजांवर हल्ला झाला आहे....३ खलाशी मृत्युमुखी पडले आहेत...तिथं ह्यांच्या गाडीचे टायर फाटून फूस झाली आहे....सगळ्यांच्या समोर Killer म्हणतोय तो Child Rapist Trump... नी भक्त गपगुमान चिठ्ठी वाचत बसलेल्या शेठचे गुणगान गात आहेत....
@DrSEShinde बोंड्या, मराठी जनांच्या हक्कासाठी उभे राहायची वेळ येते तेंव्हा एकनाथ कुठं दिसतो का?? पक्ष चोरता येतो, विचार नाही....दिघे साहेबांचे विचार कधी आत्मसात नाही आणले ते बाळासाहेबांचे विचार काय करणार??