@KotakBankLtd I received a call this morning from +918655626835.The caller claimed to be a Kotak Bank Officer and offered "guaranteed 30% returns." I am concerned about how they accessed my information and the legitimacy of this offer. Please investigate this as a potential scam.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरो घरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत आज @scertmaha मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता 11 वी प्रवेशासाठी प्रथमच होऊ घातलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नसंच पुस्तिका तयार करून उपलब्ध करून देण्यात यावी का ?
@VarshaEGaikwad
इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. ४ जानेवारी २०२१ पासून DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार दुपारी ३.३० ते ४.३० व ५.०० ते ६.०० या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. @scertmaha @PehlayAkshar @radhagoenka
आज संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे याचा अतिरिक्त कार्यभार मा. राहुल द्विवेदी, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा यांनी स्वीकारला या वेळी त्यांचे स्वागत केले. @scertmaha@_Rahuld
Dear @ashishkhanijo , you are undoubtedly best cardiac surgeon in Pune. I personally experienced your magic. Keep spreading joy in patients and their families lives. #cabg#cardiacsurgeon
Officers of District Institute of Education and Training (DIET) from Maharashtra are facing Salary issues from 6 months. Request @EduMinOfIndia@DrRPNishank@SanjayDhotreMP to release Grants under Teacher Education.
Dear Customer Your P-Y-A-T-M documen-ts has been Expire-d please contact customer care. 9883020715. imme-diately Your P-Y-A-T-M will be blo-cked within 24hrs.
Another fishing @Paytm@PaytmCybercell@Paytmcare
Dear PayT'M customer your documents has been suspended. To Verified call 8392055792 immediately. Your account will be blocked within 24 hours. Request @Paytm to find the sender if and lodge police complaint for fishing.
#spam#Paytm@Paytm
पूर्ण देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल शिक्षणासाठी असा फ्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे. राज्यातील शिक्षक व विद्यार्थी यांना मी या सुविधांचा वापर करण्याचे आवाहन करते.
@scertmaha (3/3)
याप्रसंगी मा. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन करण्यास प्रेरित केले.
@AjitPawarSpeaks (2/3)
राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आज मा. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांनी शालेय शिक्षण विभागाच्या गुगल क्लासरूम या प्रकल्पाचे उद���घाटन केले. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @GoogleIndia @RealBacchuKadu (1/3)
"गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान!"
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
'वर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार ला���ण्याचे गुगलला केले आवाहन
https://t.co/3EckYWLT2F