Hi, my name is @Vi8L, and I’m a $MEME (@Memecoin) farmerat @Memeland.
On my honor, I promise that I will do my best to do my duty to my own bag, and to farm #MEMEPOINTS at all times.
It ain’t much, but it’s honest work. 🧑🌾
वसंत दादांचं नाव वापरून पवार साहेबांना गेली अनेक वर्ष बदनाम करण्यात आल.जोडीला शालिनी ताई पाटील यांचा देखील वापर साहेबांना बदनाम करण्यासाठी केला गेला.
आता खुद्द शालिनीताईच काय म्हणतायत ते ऐका या व्हिडिओत..!
"माझ्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करा..!"हे शब्द आहेत वसंत दादांचे.
"Media has been completely castrated by Modi. He is reducing India's democracy to the state of Russia or China. That is why I am now totally opposed to him": Subramanian Swamy
वाट आहे संघर्षाची...
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा...
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...
एकीकडे नमागता बँक ऑफ महाराष्ट्र श्रीमंतांचे हजारो कोटी रुपये माफ करते आणि दुसरीकडे सर्व सामान्य जनतेच्या अकाऊंट मधून नसांगता व्हाट्सअँप सर्विससाठी ४३६ रुपये कट करते.
#mahabank#Maharashtra#MaharashtraPolitics
Dear @PMCPune
I urgently draw your attention to the ongoing drainage line leakage issue in Balewadi. Despite prior reports, no action has been taken thus far. I implore you to address this matter promptly for the well-being of our community. #BalewadiDrainageIssue
कुसुम सोलर योजनेच्या वेबसाइटच्या भोंगळ्या कारभारामुळे हजारो शेतकऱ्यांचे रेजिस्ट्रेशनचे पैसे तर कटलेटत पण userid आणि पासवर्ड काही आला नाही. त्याचा अर्ज हा वेबसाइट च्या चुकीमुळे अर्धवट भरल्या गेला आहे.
#kusum#solar#kusumsolar#Mahavitaran#MaharashtraPolitics
अजूनही शेतकऱ्याला अश्या रस्त्याने जावं लागतं हे महाराष्ट्राचं दुर्देव्यचं म्हणावं लागेल पैठण तालुक्यातील दादेगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जायला जो रस्ता आहे त्याची अतिशय दुर्देवी अवस्था झाली आहे.
@mieknathshinde#EknathShinde#Shivsena
https://t.co/zlqKwUSX1R
Could you please suggest me any third party service centre for my XUV300 because mahindra service center is not capable of to fix my car problems. They tried twice. #mahindra#AnandMahindra#mahindrapune
MAHINDRA Ratnaprabha Motors are doing great work. They are repairing my car since 9 Feb 20 and they still don't know when it's complete. Please appreciate them.
@anandmahindra@MahindraRise @mahindraRatnaprabha