Dear “can you verify me” ––
Save your Tweets and DMs, there’s a new official way to apply for a blue badge, rolling out over the next few weeks.
You can now submit an application to request verification in-app, right from your account settings!
-Your verified blue badge source
यावर्षी मंडळाने कोरोनाची सध्याचीपरिस्थिती पाहता भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दि.१० सप्टें.ते १९ सप्टें. २१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे.या उत्सवकाळात भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन घेता येईल.
यावर्षी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या *लालबागचा राजा* चा लाडू प्रसाद ऑनलाईन पद्धतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपलब्ध करून देणार आहे.
हा लालबागच्या राजाचा प्रसाद दोन लाडुंच्या स्वरुपात असून त्याचे शुल्क रु.७०/- इतके सवलतीच्या दरात असणार आहे.
#lalbaugcharaja
We have not performed any first look.
We all are excited to give you the first glance of Lalbaugcha Raja 2021 on 10th September 10:30 am live on Mandal's official YouTube, Facebook and Website.
Ganpati Bappa Morya!!!
#lalbaugcharaja
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
लालबागचा राजा २०२१ I Lalbaugcha Raja 2021
लालबागचा राजा चे प्रथम दर्शन
Lalbaugcha Raja First Look
#lalbaugcharaja