जिन जिन पुलिस वालो ने कील वाले डंडो से Students को मारा उनके हाथ पैर तोड़े, जिन्होंने महिलाओं के गलत तरीके से डंडे मारे उनको कोर्ट में घसीटने का काम स्टार्ट हो चुका है और जो सिविल ड्रेस में गुंडे थे उनकी नौकरी भी जा सकती है।
#CJP#CJPProtest#CJP#CJPProtestUpdate#DelhiProtest
Activist Sonam Wangchuk, who was sitting on a hunger strike from last 20 days at Jantar Mantar, being taken to the hospital by the police.
ये बिल्कुल गलत है 🥺
लेकरं रस्त्यावर उतरली आहेत. सरकारने झोपेचं सोंग घेऊ नये #शिक्षकभरती दुसरा टप्यात सर्व व्यवस्थापनाच्या जागा पोर्टलवर द्या. CBSE पॅटर्नपूर्वी शिक्षकांची रिक्त पदे भरा. आयुक्तालय पुण्यातील बेरोजगार शिक्षकांच्या लढ्याला न्याय द्या @dadajibhuse@Dev_Fadnavis@RRPSpeaks@NANA_PATOLE
आज सकाळी ठीक 11 ते 1 दरम्यान शिक्षकभरती सेकंड फेज आचारसंहिता पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी अन्यायाच्या विरोधात मेगा ट्विटर ट्रेण्ड...
👇
#SecondPhase#शिक्षकभरती
वरील hasatag वापरून सर्वांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा✊
@dvkesarkar@AjitPawarSpeaks
शिक्षणमंत्री मोहदय आपली विदेश वारी संपली असेल तर शिक्षकभरतीकडे लक्ष द्या SOP प्रणालीला मंजुरी द्या #NEP नुसार १००% भरती प्रक्रिया पूर्ण करा ग्रामीण भागात शाळेला शिक्षक द्या म्हणून युवक रक्ताने निवेदन लिहिले @dvkesarkar@mieknathshinde#शिक्षकभरती_55000#शिक्षकभरती_10टक्के
नाशिक येथे आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती तात्काळ व कायमस्वरूपी करण्यात यावी या बाबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आंदोलन करत आहेत त्यात आज सहभाग नोंद���त सर्व समस्या जाणून घेत समर्थन केले.
#सुनिलभुसारा #SunilBhusara #palghar #नाशिक #maharashtra