खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मांडवी ब्रुद्रुक-सांगरुण गावाच्या हद्दीत पुणे रिंगरोड प्रकल्पांसाठी काँक्रिटीकरण करण्याकरता २० मिटर अंतरावर अनधिकृतपणे ठेकेदारांकडून कुपननलिका (बोर) खोदण्यात आली आहे.
@SunetraA_Pawar@supriya_sule@RVikhePatil@PMCPune@SakalMediaNews
@abpmajhatv@1SaritaKaushik@PrasannJOSHI मोठ्या श्रीमंत, राजकारणातील लोकांनी लग्न सोहळा साधा पध्दतीने साजरा करुन त्यांनी आदर्श सामान्य लोकांना दाखवून द्यावा व त्यांचा प्रचार सोशल मिडिया,टीव्ही चॅनेलनी बातम्या करुन करावा.म्हणजे सामान्य नागरिक नक्कीच यांचा आदर्श घेवू शकतो.
मोफत रक्तगट तपासणी सप्ताहांचे उद्घाटन सांगरुणच्या माजी सरपंच श्रीमती सिताबाई मानकर व वैद्यकीय अधिकरी डाॅ.मनोज सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले https://t.co/q0jwTDGI3x
@deepakmankarncp
#WATCH | Pune NCP president, Deepak Mankar says, "...My loyalty is with Ajit Dada only. Irrespective of whether he gives me a position or not, I will stay with him. I will leave politics and sit at home but will not upset Dada...We have the strongest organisation in Pune..."
सर,आयुष्यमान भारत मध्ये रेशनकार्ड वरुन रेकॉर्ड घेतले आहे.रेशनकार्ड मध्ये नाव,पत्ता असा अनेक चूका झाल्या आहेत.त्याचं चुका आयुष्यमान web site वर तेच रेकॉर्ड असल्यामुळे KYC करुन कार्ड काढल्यानंतर आयुष्यमान कार्ड वर चुकीचे रेकॉर्ड असल्यामुळे नाव,पत्ता चूकीचा येत आहे. याला कदाचित
मा. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर!
महाराष्ट्राचे रोखठोक व्यक्तिमत्त्व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. श्री. अजित��ादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भेट देत, सहभागी रक्तदात्यांच्या भेटी घेतल्या आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केले.
अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. हा विधायक उपक्रम देखील अनुकरणीय होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
#अजित #दादा #पवार #वाढदिवस #रक्तदान #शिबिर #समाजोपयोगी #उपक्रम #कोथरूड #विधानसभा #मतदारसंघ
@AjitPawarSpeaks
खडकवासला धरणाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या एनडीए-बहुली रस्त्यावरील पुलाचे काम अतिशय संथगतीने होत आहे.सध्या पावसाचे दिवस असून एखादा जोरदार पाऊस झाल्यास पर्यायी रस्ता देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सांगरुण,बहुली,डावजे आणि जांबली यांसह इतर गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.त्यामुळे या पुलाचे काम तातडीने पुर्ण करण्याची गरज आहे. पुण्याच��� पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी कृपया याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा ही विनंती.
@ChDadaPatil @collectorpune1