आज मी खूप मोठा विरोधाभास पहिला! एकाच बेंच वर! विधानसभेत,एका नेत्यानी पक्ष आदेश मानला मनात नसताना,आणि एकानी पक्ष बाजूला करून, स्वतःच्या स्वार्था साठी पैशा साठी आणि पदा साठी शिवसेना फोडली!गद्दारा किती रडून सहानुभूती मिळवलीस तरी तुला महाराष्ट्र माफ करणार नाही! @uddhavthackeray
क्या भारत भी इंडोनेशिया की तर्ज़ पर अमेरिका से टैरिफ डील करने जा रहा है....
ट्रम्प साहब फरमा रहे हैं कि इंडोनेशिया अमेरिका को 19 परसेंट टैरिफ देगा जबकि अमेरिका ज़ीरो।
क्या भारत भी यही करेगा। यानी बिना कोई टैरिफ के अमेरिकी वस्तुओं को लिए पूरा बाज़ार खोल देगा।
अगर ऐसा हुआ तो हमार���, कृषि, डेयरी और कई अन्य क्षेत्र अमेरिकी कंपनियाँ निगल जाएंगी।
हमारे किसान बरबाद हो जाएंगे और बेरोज़गारी एक नए स्तर पर पहुँच जाएगी।
अगर ट्रम्प ग़लत कह रहे हैं तो भारत के वार्ताकार, प्रवक्ता, मंत्री कुछ कहते क्यों नहीं....क्या है इस राज़दारी का मतलब.....
हेच महात्मा फुलेंनी 150 वर्षांपूर्वी सांगितलेलं उत्तर भारतीयांना आज कळतंय.
ब्राह्मणांच्या मुत्राने पवित्र व्हायचं नसेल तर शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घ्या!
मानवतेसाठी सर्वात मोठा धोका कोण आहे ते शोधा
६ ऑगस्ट १९४५ - हिरोशिमा
९ ऑगस्ट १९४५ - नागासाकी
दोन बॉम्ब दोन शहरे आणि लाखो मृतदेह
माणस जळत राहिली
अमेरिका म्हणाली - विश्वशांतीसाठी ते आवश्यक होते.
पण जपानने आधीच शरणागती पत्करली होती
मग या दोन शहरांवर बॉम्ब का टाकण्यात आले..?
१/१
पाकिस्तान ने #Poonch मध्ये निर्दोष भारतीयांवर, लहान मुलांवर अटॅक केलाय. खूप लोक मारली गेलीत.
पण गोदी मीडिया मध्ये यावर बिलकुल चर्चा नाही. चाटूगिरी करण्यात व्यस्त आहेत.
अतिशय भयानक हमला केलाय. सरकारने याच लवकरात लवकर उत्तर द्यायला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाले का ?
नाही !!! ते म्हणाले श्रीमंत बाजीराव पेशवे यांची जय
मला वाटतं की हे बहुजन समाजाने बघावे
खास करून माळी समाजाने बघावे जो या भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे
गौरव गोगोई यांचं भाषण प्रत्येक भारतीयाने ऐकलं पाहिजे. वक्फ बिलाचा अजेंडा हाणून पाडलाय.
"माफीनामे लिहिणारे आता आम्हाला शिकवणार का? तिरंगा न मानणारे आता आम्हाला शिकवणार का? भारत छोडो ला विरोध करणारे आम्हाला शिकवणार का?"
@GauravGogoiAsm 🔥🔥🔥
"एका स्ञीचा रुतबा एवढा मोठा होता,
की जग तिचा आदरपुर्वक सन्मान करायचे" ....👏❣️🇮🇳
"५६ इंची ५६ वेळा जन्मला तरी ,त्याने ऐवढा रुतबा आणि विद्वता कमविणे अशक्य आहे"
"Iron Lady"...🤙💗🇮🇳