लोखंडवाला,kandivali East बेकायदा पार्किंग होत असते आणि त्या पार्किंग चे बेकायदा ठेके चालवले जाते, ड्रायव्हर्स कडून रोज २०-३० रुपये चलान म्हणून घेतले जाते,
त्या साठी BMC/पोलीस/राजनैतिक लोक याना किती पैसे मिळतात हि माहिती, माहितीचा अधिकारात कुठे मिळू शकते?
https://t.co/ekWJov8Hop
निवडणूक कमिशनर अशा उमेदवारांना डायरेक्ट बाद ठरवायला हवे....
कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा उमेदवार सगळ्यात ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे
https://t.co/8Zpl4UCbcx
The order shows 11:14 PM, but I think it’s actually for tomorrow. I’ve already been waiting 80 minutes today for nothing—this is really frustrating.
Hey, sharing the live status of the Swiggy order I placed from Burger King.
Track the order here: https://t.co/ltJ9s9FgoY
आजपर्यंत हा वाद वाढला न्हवता पण आता मात्र वाढणार कारण
1. मराठी भाषा शिकायची इच्छा नाही
2. मराठीला तुच्छ लेखने
3. मराठी लोकांवर राजकीय लोकांचा आधार घेउन अन्याय करणे
4. वरून मुजोरी दाखवनार की मराठी बोलायचं प्रयत्न देखील नाही करणार तूच हिंदी मध्ये बोल
https://t.co/8gBELGxYdJ